Browsing Category

देश-विदेश

Employment Fair: PM मोदी 1 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्यात केंद्र सरकारच्या अनेक विभागांमध्ये नियुक्त केलेल्या 1 लाखांहून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी एकात्मिक संकुल कर्मयोगी भवनाच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी…
Read More...

7th Pay Commission: 50 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार होळीचे गिफ्ट, पगारात 9000 रुपयांपर्यंत वाढ होणार

7th Pay Commission: तुम्हीही केंद्रीय कर्मचारी असाल तर तुम्हाला पुन्हा एकदा आनंदाची बातमी मिळणार आहे. होळीपूर्वी सरकार सर्व 50 लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याची बातमी आहे. सरकारने सप्टेंबर 2023 मध्येच महागाई भत्त्यात 4…
Read More...

संतापजनक! नोकरीचे आमिष दाखवून 20 महिलांवर सामूहिक अत्याचार

राजस्थानच्या सिरोही नगरपरिषदेचे अध्यक्ष महेंद्र मेवाडा आणि तत्कालीन आयुक्त महेंद्र चौधरी यांच्यावर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाली जिल्ह्यातील एका महिलेने या प्रकरणाची तक्रार केली, त्यानुसार सिरोही पोलिसांनी गुन्हा…
Read More...

PM Kisan Yojana 16th Installment: पीएम किसान योजनेचा 16 वा हप्ता ‘या’ दिवशी येणार! एवढे…

PM Kisan Yojana 16th Installment: पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक मोठी योजना आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2000-2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये दिले जातात. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या…
Read More...

State Bank Of India: SBI Yono Appची संपूर्ण माहिती

जर तुम्ही एसबीआय बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही yono sbi app बद्दल तर नक्कीच ऐकले असेल, आज आम्ही याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. एसबीआय योनो काय आहे, एसबीआय योनो कसे वापरायचे अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळतील. तर…
Read More...

भयंकरच… 1 महिन्याच्या बाळाला ठेवलं ओव्हनमध्ये

मिसूरीमध्ये 1 महिन्याच्या बाळाला आईने ओव्हनमध्ये ठेवून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हनमध्ये ठेवून त्याची हत्या केल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आले आहे. हा अपघात असल्याचे महिलेने सांगितले आहे.…
Read More...

EPFO Interest Rate: 6 कोटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पीएफवरील व्याजदरात ‘एवढ्या’…

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) संदर्भात एक मोठे अपडेट समोर आले आहे. EPFO च्या सुमारे 6 कोटी कर्मचाऱ्यांना व्याजदराची भेट मिळाली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) 2023-24 या वर्षासाठी व्याजदर 8.25 टक्क्यांपर्यंत…
Read More...

तुरुंगातच महिला कैदी होतायत गरोदर

कोलकाता उच्च न्यायालयासमोर एक धक्कादायक गोष्ट समोर आली. तुरुंगात असलेल्या महिला शिक्षा भोगत असताना गर्भवती होत असल्याची धक्कादायक माहिती न्यायालयासमोर आली. त्यामुळे सुधारगृहात महिला कैद्यांना भेटण्यापासून पुरुष कर्मचाऱ्यांना थांबवावे, अशी…
Read More...

श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, पंजाबमधील एका व्यक्तीचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याची बातमी समोर आली आहे. येथे दहशतवाद्यांनी पंजाबमधील रहिवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. अमृतसर येथील अमृतपाल सिंग असे मृताचे नाव असून तो पंजाबचा…
Read More...

हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, आगीत अनेक जण अडकले

मध्य प्रदेशातील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी अचानक आग लागली. आग लागल्यानंतर कारखाना जळू लागला. एकामागून एक कारखान्यांमध्ये स्फोट होऊ लागले. हा कारखाना अनेक दिवसांपासून बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत…
Read More...