दोडा येथे कार अपघातात 6 जण ठार, 4 जखमी
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. येथे एका भीषण कार अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. माहिती देताना डोडाचे उपायुक्त हरविंदर सिंग यांनी सांगितले की, आज रात्री साडेआठच्या…
Read More...
Read More...