वयाच्या २३ व्या वर्षी लेफ्टनंट ऋषी कुमार शहीद, वर्षभरापूर्वीच सैन्यात झाले होते भरती!
बिहार - भारतीय सैन्यातील २३ वर्षीय लेफ्टनंट ऋषी कुमार हे शनिवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोटात शहीद झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बेगुसरायसह पूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे.
शहीद ऋषी कुमार हे बेगुसराय जिल्हा…
Read More...
Read More...