पाक पंतप्रधान इम्रान खान माझ्या मोठ्या भावाप्रमाणे, सिद्धूचं पाक प्रेम पुन्हा आलं उफाळून!
पंजाब - भारताचे माजी क्रिकेटर आणि पंजाब काँग्रेसचे मोठे नेते नवज्योत सिंग सिद्धू शनिवारी पाकिस्तानातील करतारपूर साहिब येथे पोहोचले. करतारपूरला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी सिद्धू यांचे मोठ्या मनाने…
Read More...
Read More...