Browsing Category

देश-विदेश

जानेवारीपासून ATM चा वापर महागणार, बँकेला द्यावे लागणार जास्त पैसे!

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून सर्वच गोष्टी महाग होत आहेत. आता नवीन 2022 वर्षात एटीएम वापरणेही महाग होणार आहे. आता, तुम्ही तुमच्या एटीएममध्ये दिलेल्या मोफत व्यवहारांपेक्षा ( free ATM transactions) जास्त व्यवहार केल्यास तुम्हाला…
Read More...

धक्कादायक, भारतातील या राज्यात सापडले 2 कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण

नवी दिल्ली - भारतात कोविड ओमिक्रॉन व्हेरियंटची 2 प्रकरणे समोर आली आहेत. कर्नाटक राज्यात या प्रकाराचे 2 रुग्ण आढळले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे ( Omicron Variant detected in Karnataka ). या 2 रुग्णांमुळे पूर्ण देशात…
Read More...

आजपासून हे नियम बदलणार, जाणून घ्या नाहीतर होणार मोठे नुकसान

नवी दिल्ली -  1 डिसेंबर 2021 पासून अनेक नियम बदलले आहेत. या बदलांमध्ये आधार-UAN लिंक, पेन्शन, बँक ऑफर इत्यादींचा समावेश आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नवीन नियम लागू होतात किंवा जुने नियम बदलले जातात. UAN-आधार क्रमांकाशी…
Read More...

बजेटपूर्वी गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त!

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प 2022 सादर होण्यापूर्वी एक दिलासा देणारी बातमी आहे. राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी केल्या आहेत Commercial…
Read More...

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह तब्बल 16 महिने शवागारात होते पडून!

कर्नाटक- बंगळुरूमधून एक धक्कादायक आणि विचीत्र घटना समोर आली आहे. बंगळुरूमधील राजाजीनगरच्या एका रुग्णालयात दोन मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असून, या व्यक्तींचा पहिल्या लाटेत मृत्यू झाला होता. हे मृतदेह शवागारात सापडले आहे.…
Read More...

Jack Dorsey यांनी दिला ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा, भारतीय वंशाचे पराग अग्रवाल बनले ट्विटरचे नवे…

नवी दिल्ली - ट्विटरचे चे CEO जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी एक धक्कादायक निर्णय घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याशी संबंधित पत्रही त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यांच्या जागी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांना…
Read More...

गंभीरला ISIS काश्मीरकडून पुन्हा जीवे मारण्याची धमकी, गेल्या 6 दिवसात तिसऱ्यांदा आली धमकी

नवी दिल्ली - भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर आणि भाजपचा दिल्लीचा विद्यमान खासदार गौतम गंभीर याला पुन्हा एकदा ISIS काश्मीरकडून (ISIS Kashmir) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये दिल्ली पोलिसांनाही आव्हान देण्यात…
Read More...

हिंदूशिवाय भारत नाही आणि भारताशिवाय हिंदू नाही – मोहन भागवत

ग्वाल्हेर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत देशातील हिंदूंच्या लोकसंख्येबाबत एक मोठं विधान केलं आहे. ग्वाल्हेरमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना मोहन भागवत म्हणाले की हिंदूंची संख्या आणि ताकद दोन्ही कमी होत…
Read More...

दक्षिण आफ्रिकेत सापडला कोरोनाचा अत्यंत भयानक व्हेरिएंट!

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा धोका वाढताना दिसतं आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला हा व्हेरिएंट आता इस्रायल, हाँगकाँग, बोत्सावाना…
Read More...

मुकेश अंबानींना मागे सारत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई - अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार अदानी ग्रुपचे मार्केट कॅप…
Read More...