अमेरिकेतील विमान अपघातात कोणीही वाचले नाही…, 67 जणांचा मृत्यू; 28 मृतदेह बाहेर काढले
राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाची लष्कराच्या हेलिकॉप्टरशी टक्कर झाली. विमानातील सर्व ६४ जणांचा, ज्यात क्रू मेंबर्सचा समावेश आहे, मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, दुसऱ्या विमानात ३ जण होते. कोणीही वाचले…
Read More...
Read More...