शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन, उद्या होणार अंत्यसंस्कार
द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे आज रविवारी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 99 व्या वर्षी नरसिंगपूर येथील झोटेश्वर येथील परमहंसी गंगा आश्रमात दुपारी 3.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी…
Read More...
Read More...