Browsing Category

देश-विदेश

पार्कमध्ये खेळणाऱ्या मुलावर पिटबूलचा हल्ला, चेहऱ्यावर पडले 200 टाके

गाझियाबादमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना समोर येत आहेत. गुरूवारी शहरात कुत्रा चावण्याची सलग तिसरी घटना उघडकीस आली असून त्यात पिटबुल जातीच्या कुत्र्याने उद्यानात खेळणाऱ्या एका मुलाला चावा घेऊन गंभीर जखमी केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही…
Read More...

शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये; आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांनी घेतला लाभ

Organic Farming Scheme in India: शेतीमध्ये रसायनांच्या वाढत्या वापरामुळे मातीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होत आहे त्यासोबत पर्यावरणाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या समस्यांपासून मुक्ती मिळावी यासाठी…
Read More...

Delhi Building Collapsed: दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात इमारत कोसळली, 6-7 जण अडकल्याची भीती

दिल्लीच्या आझाद मार्केट परिसरात भीषण अपघात झाला. परिसरात चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 6-7 जण दबल्याचे वृत्त आहे. अग्निशमन विभागाने ही माहिती दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या…
Read More...

Queen Elizabeth : पुढील 10 दिवस राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार नाही, जाणून घ्या…

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली आहे. त्यांची आठवण करून लोक भावूक होत आहेत. दरम्यान, अनेकांना हे जाणून घ्यायचे आहे की, राणीचे अंत्यसंस्कार केव्हा केले जातील, जेणेकरून लोक तिला अखेरचा…
Read More...

Queen Elizabeth Died: इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Queen Elizabeth Died: इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी निधन झाले आहे. स्कॉटलंडमधील बालमोरल कॅसल येथे 96 वर्षीय राणीने अखेरचा श्वास घेतला. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती…
Read More...

Kartavya Path: ऐतिहासिक राजपथ आता ‘कर्तव्य पथ’ म्हणून ओळखला जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यासोबतच त्यांनी राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट या नवीन नावाच्या कर्तव्य पथाचे उद्घाटन देखील केले. राजपथ असे नाव असलेल्या जुन्या…
Read More...

12वीचा CBSE व्या कंपार्टमेंट निकाल जाहीर, ‘येथे’ पाहा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचे लॉगिन तपशील वापरून results.cbse.nic.in, results.gov.in आणि cbse.gov.in वर आपला निकाल पाहू शकतात. यासोबतच बोर्डाने एखाद्या…
Read More...

PM-श्री योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, देशभरातील 14 हजार शाळा होणार अपग्रेड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील 14,500 शाळा अपग्रेड करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या शाळा पीएम-श्री स्कूल योजनेंतर्गत अपग्रेड केल्या जातील. या शाळांमध्ये केंद्रीय विद्यालये…
Read More...

PM Kisan Yojana: 12 व्या हप्त्यापूर्वी लाभार्थ्यांची यादी जाहीर, पहा तुमचे नाव आहे की नाही?

PM Kisan Yojana Official List : अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) 12व्या हप्त्याची (PM Kisan 12th Installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 12 व्या हप्त्यापूर्वी अधिकृत…
Read More...

मोदी सरकार दिल्लीच्या ऐतिहासिक ‘राजपथचे’ नाव बदलण्याच्या तयारीत

केंद्रातील मोदी सरकार लवकरच नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे नाव बदलून 'कर्तव्य पथ' Kartavya Path करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारनेही यासाठी तयारी सुरू केली आहे. सूत्रांनी सांगितले की, नवी दिल्ली…
Read More...