दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे
Ed Raid over Excise Policy: दारू घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. ईडीने 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले जात आहेत.…
Read More...
Read More...