अमृतसरमध्ये पाच दिवसांत तीन बॉम्बस्फोट, पाच जणांना अटक
पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिराजवळ गुरुवारी आणखी एक स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात घबराट पसरली. अमृतसरमध्ये पाच दिवसांत तीन कमी-तीव्रतेच्या स्फोटांप्रकरणी पंजाब पोलिसांनी नवीन स्थानिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित 5 जणांना अटक केली आहे.…
Read More...
Read More...