Browsing Category

महाराष्ट्र

सांबरकुंड प्रकल्प त्वरित पूर्ण करावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: रायगड जिल्ह्यातील सांबरकुंड प्रकल्पाच्या प्रलंबित भूसंपादनासंदर्भातील अडचणी महसूल यंत्रणेने त्वरित सोडवून प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवन येथील दालनात सांबरकुंड धरण…
Read More...

धक्कादायक! मराठमोळ्या बॉडी बिल्डरचं झालं निधन

बॉडीबिल्डर आशिष साखरकर याचे निधन झाले आहे. मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र मिस्टर किताब विजेते आशिष साखरकर गेल्या काही दिवसांपासून आजाराशी झुंज देत होते. अखेर त्याचा मृत्यू झाला आहे. आशिषवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. आशिष…
Read More...

Watch Video: किरीट सोमय्या यांचा तो’ व्हिडिओ आला समोर, देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश!

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या…
Read More...

Police Recruitment: ‘या’ दिवशी होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा

मुंबई : सशस्त्र पोलीस शिपाई भरती -२०२१ शारीरिक चाचणी मधील २ हजार ५६२ उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार २३ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रॉयल गोल्ड स्टुडिओ, रॉयल पाम, गोरेगाव (पूर्व), मुंबई या…
Read More...

तलाठी भरती अर्ज करण्यास मुदतवाढ, ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

राज्य सरकारकडून महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी पदासाठीच्या तब्बल 4644 जागांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 जुलै होती मात्र अर्जाची संख्या…
Read More...

राज्यात पुढचे 12 दिवस मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून गायब झालेला मान्सून आता राज्याच्या अनेक भागात सक्रिय होत आहे. राज्यात आता पुढील 12 दिवस पाऊस कायम असणार आहे. हवामान विभागाने राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे म्हटले आहे. तसेच अनेक भागांत ऑरेंज…
Read More...

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात विविध भागांत मागील वर्षीच्या तुलनेत 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पुणे विभाग आणि नाशिक विभागातील काही भागात पेरणी झालेल्या क्षेत्राचे प्रमाण कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीसाठी…
Read More...

मालाडमधील मार्वे बीचवर पोहायला गेलेल्या 5 मुलांचा बुडून मृत्यू, 3 जण बेपत्ता

मुंबईतील मार्वे बीचवर (Marve Beach) आलेल्या 12 ते 15 वयोगटातील पाच मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुडालेल्या पाचपैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तीन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.…
Read More...

मोठी बातमी.. अजित पवार गटाने घेतली शरद पवारांची भेट, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्याच्या राजकारणात रविवारी आणखी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. अजित पवारांसह त्यांच्या गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटलेल्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आदी नेत्यांचा समावेश होता. मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये…
Read More...

शंखी गोगलगाय नियंत्रणासाठी उपाययोजना

सध्या खरीप हंगाम सुरु आहे. बळीराजाची पेरणीची लगबग सुरु असून चांगलं पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करतात.  परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून ढगाळ, आर्द्रतायुक्त जास्त काळ ओलावा असणारे वातावरण राहिल्याने शंखी गोगलगायीची संख्या वाढत आहे.…
Read More...