गणपती बाप्पा मोरया! सालईवाडा गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम

0
WhatsApp Group

लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेइतकाच आकर्षक आणि अवर्णनीय असतो तो सार्वजनिक गणेश मंडळाचा गणेशोत्सवाचा सोहळा. अनेक ठिकाणी सार्वजानिक गणेश मंडळांनाकडून सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सामाजिक भान जपून वैचारिक आणि समाजपयोगी कार्यक्रम सादर केले जातात. सावंतवाडीतील सालईवाडा गणेश मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत.

कार्यक्रम खालीलप्रमाणे होतील 

रविवार दिनांक १ ऑक्टोबर २०२३ सकाळी १० ते १२
चित्रकला स्पर्धा – मुलांसाठी लहान गट ६ ते ९, मोठा गट १० ते १४
संपर्क- सौ. शितल प्रविण बांदेकर- ९९२१६६७३९२ सौ. प्रणाली प्रशांत बांदेकर – ८४११८६६०१३
रेकॉर्ड डान्स स्पर्धा – १५ वर्षा पर्यंत मुलांसाठी
संपर्क- सौ. उत्कर्षा कौस्तुभ नेवगी ९४२०१९०९९८
सौ. सान्वी सचिन बिद्रे – ८९५६४६९४६०

सोमवार दिनांक २ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ४ ते ७
रांगोळी स्पर्धा
संपर्क- सौ. उमा उमेश चोडणकर – ८३९०९२९२२७
सौ. शिवानी शिवप्रसाद बांदेकर- ८२७५५९९६३९
श्रीम. उमा महेश शिरसाट – ९४२२९१०६६२

मंगळवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ४ ते ७
पाककला स्पर्धा – संपर्क- श्रीम. दिपा दिपक नेवगी – ७७२१८१५६६६
श्रीम. नेहा गुंडू बांदेकर – ८२७५०५०८२६
सौ. रंजना रंजन शिरसाट ९४०४९३२६६०
सायंकाळी ५.०० वाजता :- सामूहिक अथर्वशिष्य पठण

बुधवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२३
सायंकाळी ५.०० वाजता
• कणकवली येथील महिलांचा महासत्संग ० रात्रौ ९.०० वाजता :- खेळ पैठणीचा हा कार्यक्रम (टिप:- सालईवाड्यातील महिला व मुलींसाठी)
संपर्क- सौ. सायली साईनाथ बांदेकर- ९४२०८२१०१०
श्रीम. वैष्णवी विद्यानंद बांदेकर – ९४२२३७४३९५

गुरुवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ४ ते ७
गायन स्पर्धा
संपर्क- सौ. सिमा विलास धारगळकर – ९७६४०८८८५२ ०
सौ. रश्मी संजय धारगळकर ७७७५०६९८४१
सौ. मानसी मंगेश नानचे

शुक्रवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२३
दुपारी १ ते ३
श्री. राजाराम मोतिराम स्वार यांचा महानैवेद्य
सायंकाळी ४ ते ७
श्री चरणी मोदक अर्पण व हळदीकुंकू समारंभ
रात्रौ ९.०० वाजता
भजनादी कार्यक्रम

शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ४ ते ७
वेशभुषा स्पर्धा
संपर्क- सौ. प्रज्ञा गुरुप्रसाद नार्वेकर ८५५०९१६६६०
सौ. शिला राजेंद्र सावंत ८५५४९६९९४६
सौ. संजना दत्ताराम पडते ९४२०१७३७८४

रविवार दिनांक ८ ऑक्टोबर २०२३
सकाळी ११.०० – वाजता श्री सत्यनारायण महापूजा
दुपारी १.०० वाजता – आरती, महाप्रसाद व तिर्थप्रसाद
(टिप :- महाप्रसाद दुपारी ३ वाजेपर्यंत राहील.)
रात्रौ ९.०० वाजता – बक्षिस वितरण समारंभ
रात्रौ ९.३० वाजता – भजनादी कार्यक्रम

सोमवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२३
सकाळी ८.०० वाजता श्री आदीनारायण मंगल कार्यालय यांचे अथर्वशिष्य आर्वतन व नैवेद्य ० सायंकाळी ५.०० वाजता महाआरती व गा-हाणे
०सायंकाळी ६.०० वाजता श्री ची विर्सजन मिरवणूक