Browsing Category

महाराष्ट्र

ओबीसी तसेच आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार – मंत्री…

मुंबई: आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत…
Read More...

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबत शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपची जिथे सत्ता आहे तिथून ते सत्तेतून बाहेर पडतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यापैकी फक्त मध्य…
Read More...

मुंबईत महिला डॉक्टरवर अत्याचार, 38 वर्षीय आरोपीला अटक

महाराष्ट्रातील मुंबईत महिला डॉक्टरवर अत्याराची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका 38 वर्षीय व्यक्तीने दारूमध्ये औषध मिसळले आणि महिला डॉक्टरला ते प्यायला लावले. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यावर त्याने तिच्यावर अत्याराची केला. एवढेच…
Read More...

पाव खाताय तर सावधान! धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल

ठाणे : आजच्या धावपळीच्या जीवनात मऊ आणि कडक पाव हा तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. सकाळी नाश्ता करायचा असेल तर गरम पाव, कामानिमित्त बाहेर गेलात तर वडा पाव, समोसा पाव...पाव हा तुमच्या आयुष्याचा भाग झाला आहे असे वाटते, पण जरा कल्पना…
Read More...

बचत गट, स्टार्टअप्स सारख्या उद्योगांच्या व्यापार वाढीसाठी शासन प्रयत्नरत -उद्योग मंत्री उदय सामंत

नवी दिल्ली:भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र राज्य दालनाची उभारणी राज्य व देशासाठी अतिशय महत्त्वाची आहे. राजधानीत अशा मोठ्या महत्त्वाच्या मेळाव्याने राज्यातील स्टार्टअप्स व बचत गट तसेच एक जिल्हा एक उत्पाद सारख्या व्यापारांना…
Read More...

दुर्धर आजारांवर मात केलेल्या मुलांसमवेत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

मुंबई: सर…. तुमच्या मदतीमुळे आम्ही आजारांविरुद्धची लढाई जिंकली आहे… आता फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा… आमच्या जीवनातील लढाईवरही आम्ही मात करु….. अशीच काहीशी भावना त्या लहान मुलांच्या आणि त्यांच्या आई – वडिलांच्या डोळ्यातून व्यक्त होत होती……
Read More...

नाशिकच्या एमजी रोड मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग, 5 ते 6 दुकाने जळून खाक

नाशिकमधील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एमजी रोडवर मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई : आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचे स्वप्न साकार व्हावे यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या…
Read More...

Rain Alert: ऐन दिवाळीत अवकाळी पावसाचे संकट, आयएमडीकडून अलर्ट जारी

मुंबईत एकीकडे लोक दिवाळीच्या खरेदीत व्यस्त आहेत, तर दुसरीकडे हवामान खात्याकडून दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत पाऊस पडू शकतो. मुंबईतही अनेक भागात पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह…
Read More...

मुंबई क्राईम ब्रँचची मोठी कारवाई, 5 कोटींचे ड्रग्ज जप्त, दोन आरोपींना अटक

मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने धारावी आणि दहिसर भागात छापे टाकले आहेत. कांदिवली आणि घाटकोपर युनिटच्या नेतृत्वाखाली टाकलेल्या या छाप्यात एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक तण जप्त करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
Read More...