Browsing Category

महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी सहा कोटीवर निधी वितरणास मान्यता

मुंबई: बुलढाणा जिल्ह्यात गतवर्षी  अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेतजमीनीच्या नुकसानीच्या मदतीसाठी ६ कोटी ४७ लाख ४१ हजाराचा  निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आपत्तीमुळे बाधित झालेल्या…
Read More...

अजित पवार गटाला मोठा धक्का! 137 जणांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणावळ्यात अजित पवार गटाचे महत्त्वाच्या नेत्यांसह तब्बल 137 जणांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद वाद चव्हाट्यावर आला आहे.…
Read More...

ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई : ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व यांच्या समवेत सर्व ह. भ. प. महंत शिवाजी महाराज, …
Read More...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात आज जमा होणार 6000 रुपये

PM Kisan: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्र सरकार आज , 28 फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे 2,000 रुपये कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर यास…
Read More...

धक्कादायक: पिंपरी- चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार करून हत्या

पिंपरी-चिंचवड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एक आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. पवन पांडे असे आरोपीच…
Read More...

सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. हे शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, आयोजित कोंकण गृहनिर्माण व…
Read More...

राज्यातील बालमृत्यू दर कमी करण्यात सार्वजनिक आरोग्य विभागाला यश

मुंबई, दि. २२ : राज्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्‍य विभागामार्फत सातत्‍याने प्रयत्‍न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश आल्याचे गेल्या काही वर्षाच्या केंद्र सरकारच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्‍या २०१८ च्या…
Read More...

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं चिन्ह, ‘या’ चिन्हावर लढणार पवारांचे शिलेदार

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Symbol: निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवं निवडणूक चिन्ह दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत…
Read More...

नमो शेतकरी योजना; ‘या’ दिवशी जमा होणार शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी 1 हजार 792 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा निधी वितरित…
Read More...

Virat-Anushka: विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी अनुष्काने मुलाला दिला जन्म

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये होते. विराट…
Read More...