पुण्यात विजेचा शॉक लागून 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पुण्यातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जत्रेत जाण्यासाठी मुले इच्छुक असतात. त्यामुळे पालक आपल्या मुलांना आनंद द्विगुणित करण्यासाठी परिसरातील जत्रेत घेऊन जातात. मात्र पुण्यातील जत्रेत पालकांवर सुखाऐवजी दु:खाचा डोंगर कोसळला…
Read More...
Read More...