Browsing Category

महाराष्ट्र

MPSC परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

मुंबई - MPSC परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. राज्य सरकारने MPSC परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान…
Read More...

खरं तर आत्ता बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची गरज, राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार

मुंबई - गेली अनेक वर्षे ठाकरे विरुद्ध राणे असा सामना आपण पाहत आलो आहोत. अेनक वर्षे लोटली मात्र या दोन घरातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यातच आता भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...

एसटी महामंडळाची मोठी कारवाई, 376 एसटी कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करा अशी मागणी करत राज्यभरातील ST कर्मचारी सध्या आंदोलन करत आहेत. उच्च न्यायालयाने यावर समिती स्थापन करून योग्य निर्णय घेऊ असे सांगितले, मात्र तरीही कर्मचारी…
Read More...

राणेंनी नाईकांसमोर निवडणूक लढवावी, राणेंचे डिपॉझिट जप्त झाले नाही तर नाव लावणार नाही- राऊत

सिंधुदुर्ग - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हान दिले आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणि त्यांच्या मुलांचा पराभव केल्याचा…
Read More...

वानखेडेंच्या पत्नीच्या बहिणीचा ड्रग्ज रॅकेटशी संबंध – नवाब मलिक

मुंबई - ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांनी पुन्हा एखदा एक ट्विट करत वानखेडेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना विचारले आहे की त्यांच्या…
Read More...

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने 2 नोव्हेंबर रोजी अटक केलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयाने दोन आठवड्यांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ईडीला न्यायालयाकडे देशमुख यांच्या कोठडीत नऊ दिवसांची…
Read More...

परीक्षा ऑफलाइनच होणार! महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

सोलापूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या गेल्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने दिवाळीनंतर महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग
Read More...

३० नोव्हेंबरनंतर गरिबांना मोफत रेशन मिळणं होऊ शकतं बंद!

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात सरकारने गरीब लोकांसाठी मोफत रेशनची योजना सुरू केली होती. नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मोफत रेशनची ही योजना ३० नोव्हेंबरनंतर चालणार नाही. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना…
Read More...

समीर वानखेडेंना मोठा धक्का, आर्यन खानचा तपास घेतला काढून

मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. वानखेडेंवर वेगवेगळे आरोप झाल्यानंतर एनसीबीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. NCB Mumbai…
Read More...