Browsing Category

महाराष्ट्र

जळगावात १५०० किलो गांजा जप्त, मुंबई NCB ची धडक कारवाई!

महाराष्ट्र - मुंबई एनसीबीच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील एरंडोलजवळ तब्बल १५०० किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. हा गांजा आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून आणला गेला असल्याचं समोर आलं आहे.…
Read More...

मोठी बातमी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

पुणे - 'शिवशाहीर' हा शब्द ऐकू आल्यानंतर आपल्या समोर ज्यांच चित्र उभ राहतं त्या बाबासाहेब पुरंदरेंच वयाच्या 100 व्या वर्षी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं आहे. गेल्या 3 दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती…
Read More...

२ खून करून सिंधुदुर्ग हादरवणारा ‘तो’ गुन्हेगार अखेर सापडला!

सिंधुदुर्ग - सावंतवाडी येथील दुहेरी हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. सावंतवाडी येथील उभाबाजार भागात निलिमा नारायण खानोलकर आणि श्यामली शांताराम सावंत अशा दोन वृद्ध महिलांचा निर्घुण खून करण्यात आला होता. हे २ खून करणारा आता…
Read More...

मोठी बातमी! गडचिरोलीत झालेल्या चकमकीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा, 3 जवान जखमी

गडचिरोली - महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या…
Read More...

दहशतवादी संघटना रझा अकादमीवर ठाकरे सरकारने बंदी घालावी, नाहीतर आम्ही त्यांना संपवू – नितेश…

मुंबई - त्रिपुरा हिंसाचारानंतर महाराष्ट्रातील नांदेड शहरात काल झालेल्या हिंसाचारासाठी महाराष्ट्राचे भाजप आमदार नितेश राणे यांनी रझा अकादमीला (Raza academy) जबाबदार धरले आहे. रझा अकादमीला दहशतवादी संघटना असून त्यांनीच हिंसाचाराचा कट रचल्याचा…
Read More...

पाहा व्हिडिओ, सावंतवाडीच्या माडखोल धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

सिंधुदुर्ग - सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात अर्जुन पाताडे हा युवक बुडाला होता. मात्र 2 दिवस त्याच्या मृतदेहाचा पोलिसांकडून शोध सुरू होता. आज सकाळी अर्जुनचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. माडखोलचे माजी ग्रामपंच्यायत सदस्य दत्ताराम…
Read More...

राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता!

नवी दिल्ली - राज्यात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे,तर काही भागात मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आयएमडीचे संचालक के.एस. होसळीकर…
Read More...

धक्कादायक, विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांच्या कार्यालयावर ED ची धाड!

मुंबई - औरंगाबादमध्ये गुरुवारी ईडीने (Enforcement Directorate) अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईमध्ये मुंबई शहराचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे पद्माकर मुळे यांच्या कार्यालयावरही ED ने छापा टाकला आहे असे वृत्त TV9…
Read More...

सावंतवाडीच्या माडखोल धरणात युवक बुडाला, शोधकार्य सुरू

सिंधुदुर्ग - सावंतवाडी जवळ असलेल्या माडखोल धरणात (Madkhol Dam sawantwadi sindhudurg) पोहण्यासाठी तीन युवक गेले होते. मात्र यापैकी एक तरुण पाण्यात बुडल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. हा तरुण सावंतवाडीमध्ये…
Read More...

सावंतवाडीत झालेल्या खुनाचा तपास निर्णायक वळणावर

सावंतवाडी - सावंतवाडी मध्ये झालेल्या दोन महिलांच्या खुनाचा तपास निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. पोलिसांनी काही पुरावे आणि फोरेन्सिक अहवालाचीही माहिती घेऊन आरोपी पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिस अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. पोलिसांना…
Read More...