Browsing Category

महाराष्ट्र

कोकणावर अस्मानी संकट? सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ

सिंधुदुर्ग - ऐन दिवाळीच्या सणात अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सिंधुदुर्गातील देवगड सावंतवाडी, कुडाळ, आणि कणकवली या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत आहे. तसेच पुढील 3- 4 दिवस असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील…
Read More...

अनिल देशमुखांचा मुलगा अडचणीत, ईडीने चौकशीसाठी बोलावले

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 12 तासांच्या चौकशीनंतर सोमवारी ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली होती. अनिल देशमुख सध्या 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. चौकशीदरम्यान, अनिल देशमुख यांच्याकडून कोणत्याही…
Read More...

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कोकणात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस!

सिंधुदुर्ग - कोकणात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडल्याने काही काळ विदुयत पुरवठाही खंडित झाला होता. ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विदुयत पुरवठा खंडित झाल्यामुळे…
Read More...

राज्यात पुढचे 4-5 दिवस जोरदार पावसाची शक्यता!

नवी दिल्ली - ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर पुढचे 4-5 दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. तर काही भागात वीजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. दिल्ली येथील हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर…
Read More...

सेनेला महाराष्ट्राबाहेर मिळाला पहिला खासदार, दादरा नगर हवेलीत फडकला भगवा

नवी दिल्ली - शिवसेनेने दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात आपले खाते उघडले असून येथून सेनेला महाराष्ट्राबाहेरील आपला पहिला खासदार मिळाला आहे. दादरा आणि नगर हवेलीतून सातवेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या…
Read More...

वानखेडे 50 हजारांचा शर्ट आणि 2 लाखाचे शूज घालतात – नवाब मलिक

मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून सुरू झालेला नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा समीर वानखेडे…
Read More...

देशमुखांनंतर पवारांवर कारवाई, 1 हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्याची नोटीस

मुंबई - महाराष्ट्र सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई सुरू झाली आहे. आयकर विभागाने धडक कारवाई करत उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी संबंधित असलेल्या मालमत्ता जप्तीचा आदेश दिला आहे. या…
Read More...

मोठी बातमी, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक!

मुंबई - वसुली प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक केली आहे. 12 तासांच्या चौकशीनंतर देशमुखांना ईडीच्या एकाही प्रश्नाला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. अशा स्थितीत त्यांना अटक करण्यात आली असून आता…
Read More...

महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 266 रुपयांनी वाढ!

नवी दिल्ली - दिवाळीपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा मोठा धक्का दिला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणार्‍या 14.2 किलो LPG सिलेंडरमध्ये कोणतीही वाढ करण्यात…
Read More...

सिंधुदुर्ग हादरला! सावंतवाडीत दोन महिलांचा करण्यात आला खून

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुसंस्कृत आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या तळकोणकणातील सावंतवाडी तालुक्यात दोन महिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या…
Read More...