Browsing Category

महाराष्ट्र

आजपासून निम्मे राज्य निर्बंधमुक्त; ७० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना दिलासा

मुंबई - राज्यातील कोरोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर आता बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्हयांमधील निर्बंध मागे घेण्यात येणार आहेत. त्यानुसार…
Read More...

आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण, एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासा

मुंबई - काही महिन्यांपूर्वी कॉर्डिलिया ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये प्रचंड गाजावाजा करत अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती Aryan Khan drug case. मात्र, आता या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष…
Read More...

महाशिवरात्रीच्या प्रसादातून १२५ लोकांना विषबाधा, रूग्णांवर उपचार सुरू

नंदुरबार – तालुक्यातील राकसवाडे (rakadwade) गावामध्ये महाशिवरात्रीच्या (mahashivratri) प्रसादामधून १२५ लोकांना विषबाधा झाली तर काही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागकडून सांगण्यात आलं आहे. विषबाधेमुळे काही लोकांना उलट्या तर काही…
Read More...

मुलांसह पालकांसाठी महत्वाची बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबई - नर्सरी ते पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश घेण्यासाठी बालकांचे वय नेमके किती असावे, हा काही गेल्या वर्षापासून चाललेला घोळ अखेर आता सरकारने संपवला आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सुधारित परिपत्रक जारी करत पालकांना दिलासा दिला आहे. प्ले…
Read More...

भाजपच्या झेडपी सदस्यांचा 100 कोटींचा भ्रष्टाचार; ईडीकडे तक्रार, मनसेच्या पोस्टरची रंगली बीडमध्ये…

बीड - बीडच्या नांदुरघाट जिल्हा परिषदच्या गटामध्ये (Nandurghat Circle of Beed Zilla Parishad) भाजपच्या सदस्याने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास निधीच्या रकमेमध्ये भ्रष्टाचार (Corruption of more than 100 crore) केला आहे. याकडे ईडीने लक्ष…
Read More...

सुभेदार ज्ञानेश्वर मोरे यांना वीरमरण

श्रीगोंदा तालुक्यामधील राहणारे एरंडोली गावचे सुपुत्र शहीद सुभेदार ज्ञानेश्वर सखाराम मोरे (वर्षे 44) यांचे 23 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देश सेवेत कार्यरत असता 27 फेबु्रवारीला त्यांना वीरमरण आले आहे. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी एरंडोली…
Read More...

राज्य सरकारने मागण्या मान्य करताच संभाजीराजेंनी सोडलं उपोषण

मुंबई - मराठा आरक्षण (Maratha reservation) आणि इतर मागण्यांसाठी राज्यसभेचे खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje Chhatrapati) मागील गेल्या तीन दिवसांपासून आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषणाला बसले होते. आज अखेरीस राज्य सरकारने त्यांच्या…
Read More...

वर्ध्यात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात, ३ भाविकांचा जागीच मृत्यू

वर्धा - महाशिवरात्रीनिमित्त वर्धा Wardha येथील आष्टीमधील पचमडी येथून देवदर्शनाला मध्य प्रदेशात जायला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वर्ध्यातील दोन तर अमरावतीमधील एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे 3 devotees…
Read More...

Mumbai Fire: मुंबईत इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग

मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडसी आहे. विक्रोळी कांजूरमार्ग पूर्व इथल्या एनजी रॉयल पार्कमधील एका इमारतीच्या ११ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी अग्निशमन दलाचे पाच बंब…
Read More...

ट्रक दुचाकीवर उलटून झालेल्या भीषण अपघातात माय-लेकीचा मृत्यू!

जळगाव - सरकीने भरलेला आयशर दुचाकीवर उलटला. त्याखाली दाबले गेल्यामुळे दुचाकीवरील माय- लेकी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाप व मुलगा जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता चोपडा…
Read More...