Browsing Category

महाराष्ट्र

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?, राज्यपाल कोश्यारी यांचं वादग्रस्त वक्तव्य

औरंगाबाद - अमरावती आणि धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज Chatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्यावरुन मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsingh Koshyari यांच्या एका वक्तव्यावरुनही आता पुन्हा एकदा नवीन…
Read More...

कारचालकाचा हलगर्जीपणा, २ वर्षांचा चिमुरडा आला गाडीखाली

विरार - ‘देव तारी, त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना मुंबईजवळच्या विरारमध्ये (Virar) घडली आहे. येथे एका दोन वर्षांच्या मुलाच्या अंगावरुन कार (Car) गेली, मात्र सुदैवाने चिमुरड्याला कोणतीही दुखापत झाली नाही. गाडी गेल्यानंतर…
Read More...

हॉस्टेलला सोडण्याचा बहाण्याने अल्पवयीन मुलीसोबत राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं विकृत कृत्य!

भंडारा - भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आली आहे. येथील एका हॉस्टेल संचालकाने दहावीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य केले आहे. नराधम आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता…
Read More...

राणे पुन्हा अडचणीत; नारायण राणेंसह नितेश राणेंवरही गुन्हा दाखल

मुंबई - दिशा सालियन प्रकरणामध्ये गंभीर आणि खळबळजनक आरोप करणे केंद्रीय नारायण राणे यांना भोवल्याचे दिसत आहे. या प्रकरणात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तक्रार दिल्यानंतर महिला आयोगाने देखील चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता फौजदारी…
Read More...

आज पोलिओ रविवार; पाच वर्षापेक्षा लहान बालकांसाठी ‘दो बूंद जिंदगी के’ आवश्यक

मुंबई - आज संपूर्ण देशात आणि राज्याभरात पल्स पोलिओ लसीकरण दिवस pulse polio Day साजरा करण्यात येतं आहे. राज्यात ठिकठिकाणी पोलिओ लसीकरणाचे कार्यक्रम होणार आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये या लसीकरण अभियानाची सुरुवात आज होईल. त्यामुळे…
Read More...

पुण्यातील लॉजमध्ये सुरू होते सेक्स रॅकेट, प्रसिद्ध अभिनेत्रीसह तिघांची सुटका

पिंपरी-चिंचवड - पोलिसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी एका लॉजवर चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे Sex racket in Pimpri-Chinchwad . या प्रकरणात पोलिसांनी ३ महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या…
Read More...

बीडमधील धक्कादायक घटना; जेवणातून विषबाधा झाल्याने तीन चिमुकल्यांचा मृत्यू तर आईची मृत्यूशी झुंज सुरू

बीड - बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील वागझरी गावामधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रात्रीच्या जेवणानंतर विषबाधा Food poisoning झाल्यामुळे ३ चिमुकल्या भावंडांचा मृत्यू झाला आहे. तर आईची मृत्यूशी झुंज सुरु आहे. साधना धारासुरे वय ६ वर्ष,…
Read More...

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

रायगड - मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव खिंडीमध्ये एका कारने आराम बसला समोरुन जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातामध्ये…
Read More...

मोठी बातमी! आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे - पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला Rashmi Shukla यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनात Band Garden Police Station Pune हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदेशीरपणे टेलीफोन टॅपिंग…
Read More...