Browsing Category

महाराष्ट्र

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना बार्शीपुत्र रामेश्वर काकडे यांना वीरमरण

सोलापूर - जिल्ह्यातील गौडगाव इथले निवासी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ ) कार्यरत असलेले रामेश्वर काकडे Rameshwar Kakade यांना छत्तीसगढमध्ये वीरमरण आलं आहे. रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती.…
Read More...

दहावी-बारावी विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास काय होणार? वाचा वर्षा गायकवाड काय म्हणाल्या

मुंबई - राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केले…
Read More...

दिशा सालीयन प्रकरणात राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा!

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आता मंत्री नारायण राणे Naranyan Rane तसेच भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane यांना दिंडोशी सत्र न्यायालयाकडून…
Read More...

Maharashtra Holi Guidelines: होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय असतील…

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. निर्बंध कमी झाल्यामुळे नागरिक आता मोठ्या उत्साहामध्ये होळी (Holi), धुळवड (Dhulivandan / Dhulvad) साजरी करण्याचा बेत आखत आहेत. तुम्हीही तसाच बेत आखत…
Read More...

महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

कोपरगाव - महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा साईबाबा शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी (दि.१६ ) पहाटे ४.३० वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. कोल्हे यांचा जन्म कोपरगाव…
Read More...

मनसेने फोडली IPL ची बस; जाणून घ्या नेमकं काय झालं?

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या व्हॉल्वो बसेसची मनसे कार्यकर्त्यांकडून मंगळवारी रात्री तोडफोड करण्यात आली. ताज…
Read More...

उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता नाही येणार; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेतच…

पुणे - दहावी-बारावीच्या परीक्षेस दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा परीक्षा केंद्रावर येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आशय आढळून येत असल्यामुळे परीक्षेस उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद…
Read More...

दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं, नाना पटोले यांचा सल्ला

मुंबई - विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी आज गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रवीण दरेकरांवर खोचक टीका केली आहे. मुंबई सहकारी बँकेतील…
Read More...

धक्कादायक! वरळी सीफेसवर आढळले 2 तरुणांचे मृतदेह

मुंबई - वरळी सी फेसवरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन वेगवेळ्या ठिकाणी दोन तरुणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आता या परिसरात खळबळ उडाली आहे. काल (१३ मार्च) सकाळी ८:३० च्या सुमारास वरळी सीफेसला एक…
Read More...

तुळजापूर तालुक्यातील वारकऱ्यांच्या दिंडीचा अपघात

सोलापूर - वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात सुमारे चार वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सहा वारकरी जखमी झाले आहेत. अपघातामधील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यामधी कदमवाडी येथील रहिवाशी आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय…
Read More...