Browsing Category

महाराष्ट्र

राज्यासाठी पुढील १२ तास धोक्याचे; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

नागपूर - राज्यात पुन्हा एकदा हवामानामध्ये मोठा बदल झाला आहे. मध्यंतरी विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने जाहीर केले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पारा अचानक खाली आहे. रविवारी अनेक ठिकाणी ढगाळ…
Read More...

कोल्हापूर; मानोली धरणाजवळ पत्र्याच्या पेटीत सापडला महिलेचा मृतदेह

कोल्हापूर - पत्र्याच्या पेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळल्यामुळे कोल्हापुरात (Kolhapur) एकच खळबळ उडाली आहे. मानोली लघु पाटबंधारे जलाशयाच्या परिसरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. शाहूवाडी पोलिस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध खून आणि…
Read More...

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची राज्यपालांसोबत होळी साजरी; विदेशी विद्यार्थ्यांनी घेतला पुरणपोळीचा…

मुंबई -  विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण तसेच संशोधन करीत असलेल्या विविध देशांमधील २५ विद्यार्थ्यांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari  यांचेसोबत राजभवन येथे होळी साजरी केली. राज्यपालांनी यावेळी सर्व…
Read More...

BSNLच्या गोदामाला आग; लक्षावधी रूपयांची हानी: केबल जळाल्या

खामगाव - स्थानिक पारखेड शिवारामधील भारत संचार निगम लिमिटेडच्या गोदामाला आग लागली. शनिवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान लागलेल्या या आगीने क्षणार्धात उग्र स्वरूप धारण केले होते. त्यामुळे या आगीत लक्षावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत…
Read More...

चला दापोली…अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया, किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमुळे खळबळ

मुंबई - महाविकास आघाडी सरकार आणि नेत्यांवर भाजप कडून सातत्याने आरोप करण्यात येतं आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नुकतीच ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना 'डर्टी डझन' संबोधलं होतं. किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन…
Read More...

कोकणावर घोंघावतंय पुन्हा वादळ? कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पावसाचा इशारा

रत्नागिरी - आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २१ मार्चला त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता हवामान विभागाकडून…
Read More...

मुंबईत ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी!

मुंबई : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 8 एप्रिल 2022 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार पाच किंवा…
Read More...

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.…
Read More...

इस्रायल मराठवाड्यासाठी जल व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करणार: इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची…

मुंबई : मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अशा मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची  माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…
Read More...

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राणेंनी दिली ‘ही’ खास ऑफर, तिकीट मिळणार फक्त…

सिंधुदुर्ग - विवेक अग्नीहोत्री दिग्दर्शित 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. कश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर कश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर सामाजिक तसंच राजकीय…
Read More...