Browsing Category

महाराष्ट्र

पोलिस भरतीत ‘एनसीसी’ चे गुण ग्राह्य धरले जाणार

‘एनसीसी’ प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र धारण केलेल्या आणि पोलिस भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाना यापुढे एनसीसी प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरणार असल्यानं ‘एनसीसी’ कॅडेट्सना नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे. या संदर्भातले महाराष्ट्र…
Read More...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी…! कोरोना संदर्भात आली मोठी अपडेट

पुणे - पुण्यातून एक कोरोनासंदर्भातील (corona virus) आनंदाची बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाने पुण्यामध्ये कहर केला होता. मात्र आता पुण्यात कोरोना व्हायरस पूर्णपणे आटोक्यात येताना दिसत आहे. पुण्यात आता एकही कोरोना रुग्ण व्हेंटिलेटर नाही…
Read More...

HSC Exam Paper Leak; बारावीचा पेपर फुटला; कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक

मुंबई - राज्यात पेपरफुटीचे प्रकरण थांबण्याची चिन्हं दिसत नाही. बारावी बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी आता विलेपार्ले पोलिसांनी मालाड मधील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली…
Read More...

धक्कादायक! निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे टोकाचे पाऊल

परभणी - गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्यापही तोडगा मात्र निघालेला नाही. विलीनकरणाची कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होणार नसल्याचे लक्षात येताच आणखी एका कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले आहे. परभणीच्या जिंतूर…
Read More...

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या गाडीचा अपघात, पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, जखमींवर उपचार सुरू

अमरावती - दर्यापुर येथे रात्री 1 वाजता युवक काँग्रेसच्या (youth congress) पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात (accident) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. युवक काँग्रेसचे नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या गाडीचा (car) अपघात झाला…
Read More...

मुंबई लोकलमध्ये घुसून तरुणीवर ब्लेडने हल्ला; आरोपी CCTV मध्ये कैद

मुंबई - मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन (Mumbai Local Train)मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, याच लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या…
Read More...

राज्यात ‘या’ गोष्टी होणार स्वस्त, एका क्लिकवर वाचा संपूर्ण अर्थसंकल्प

मुंबई - कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला Maharashtra Budget 2022 . या पाच…
Read More...

देवेंद्र फडणवीस यांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई - विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्षामधील नेत्यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्यात येत…
Read More...

मनसेचा १६वा वर्धापन दिन; मनसेचा सोहळा यंदा पुण्यात

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६ वा वर्धापनदिन पुण्यामध्ये (Pune) होणार आहे. मनसेचा हा १६ वा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईबाहेर होतं आहे. आज मनसेचा (MNS) १६ वा वर्धापन दिन (Anniversary) असून त्यासाठी मनसेकडून वर्धापन दिनाची जय्यत…
Read More...