Browsing Category

महाराष्ट्र

मुंबईसारखं शहर नाही, मला मुंबईचा अभिमान आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - मुंबईचा मला अभिमान आहे. मी सच्चा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईतील विकास कामे जागतिक दर्जाची असतील याकडे शासन कटाक्षाने लक्ष देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये…
Read More...

धक्कादायक! अठरा महिन्यांच्या बालकाने गिळला चाव्यांचा जुडगा

बारामती - अठरा महिन्यांच्या बालकाने अनावधानाने चाव्यांचा जुडगा गिळल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण परीसरामध्ये घडला आहे. त्यानंतर अत्यवस्थ झालेल्या बालकाला बारामतीच्या श्रीपाल हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. या बालकावर बारामतीच्या डॉक्टरांनी…
Read More...

शिवसेनेला धक्का, प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने सुरू आहे. आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. ईडीने सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.…
Read More...

ठाकरे सरकारचा होता मला मारण्याचा कट, नितेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई - कोल्हापुरमध्ये उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलत होते.नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरमधील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक…
Read More...

आमदारांना मुंबईत ३०० कायमस्वरूपी घरे देणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई - निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही. केवळ घोषणा करणारे नव्हे तर काम करून दाखवणारे महाविकास आघाडीचं शासन आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे…
Read More...

संतापजनक! पुण्यात ११ वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार!

पुणे - पुण्यामधून आणखी एक संतापजनक व धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. पुणे शहरातील वडगावशेरी भागामधील एका शाळेमध्ये घुसून दहावीमधील शिकणार्‍या मुलीवर चाकूनं हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवाजीनगर येथील एका शाळेमध्ये ११ वर्षीय मुलीवर…
Read More...

पहिलीची मुलं होणार हुशार; आता एका पुस्तकात चार विषय

पुणे - यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये (First class) जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकात्मिक द्विभाषिक…
Read More...

तळकोकणात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी

सिंधुदुर्ग - सावंतवाडी शहरात ढगांच्या गडगडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली शहरांमध्ये काही भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासूनच…
Read More...

ठाकरेंच्या कुटुंबापर्यंत पोहोचली ED: उद्धव ठाकरेंच्या मेहुण्यांच्या कंपनीचे 6.5 कोटी किमतीचे 11…

मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात कारवाई करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Maharashtra CM Uddhav Thackeray यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर Shridhar Madhav Patankar  यांची कोट्यवधींची मालमत्ता…
Read More...

धान उत्पादक शेतकऱ्यांचे शिल्लक ६०० कोटी तत्काळ वितरित करणार, अजित पवारांची विधानसभेत माहिती

मुंबई : धान उत्पादकांचे थकीत असलेले ६०० कोटी रुपये तत्काळ देण्यात येतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत सदस्य वैभव नाईक, सुधीर मुनगंटीवार यांनी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून धान खरेदीचा…
Read More...