Browsing Category

महाराष्ट्र

मातोश्रीमध्ये बसलेल्या मर्दांनी पोलिसांना फक्त २४ तास रजेवर पाठवावं, नितेश राणेंचं शिवसेनेला आव्हान

सिंधुदूर्ग - खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाल्यानंतर आता राज्यातील राजकीय वातावरण पेटून उठलं आहे. अशातच किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे भाजपकडून याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. यावरच भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्वीट…
Read More...

मोठी बातमी! किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांचा हल्ला

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल, बाटल्या फेकत घोषणाबाजी केली आहे.…
Read More...

पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडला नसल्याचे शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मशिदींच्या भोंग्यांवरून आक्रमक…
Read More...

नवनीत राणा आणि रवी राणांना मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई - खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबईच्या खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केल्याचं…
Read More...

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळासह गारांचा जोरदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित

राज्यात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लांजा , रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण ,गुहागर तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे. या पावसाच्या जोरदार आगमनाने नागरिकांची धांदल झाली. चिपळूण…
Read More...

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. राहुल राजळे असं त्यांचं नाव आहे. राहुल राजळे हे या हल्ल्यामध्ये जखमी झाले असून त्यांना…
Read More...

साखरपुड्याला निघालेल्या गाडीचा भीषण अपघात, ३ ठार

बुलडाणा - साखरपुड्यासाठी जात असलेल्यांवर काळाने घाला घातलाय. मारुती सुझुकी अल्टो कार आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उडाला असून…
Read More...

मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई; भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा…

मुंबई - मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या…
Read More...

आम्हाला बंटी बबली म्हणणारे संजय राऊत शिवसेनेचे पोपट आहेत – नवनीत राणा

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राणा दाम्पत्यांना बंटी बबली म्हणून संबोधलं. तसेच दोघेही नवरा बायको स्टंट करत असल्याचंही ते म्हणाले. त्यांना शिवसैनिक तशास तसं उत्तर देईल, असा इशाराही दिला. त्यांच्या इशाऱ्याला खासदार नवनीत राणा…
Read More...

मातोश्रीबाहेर जोरदार राडा! भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

मुंबई - राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.…
Read More...