Browsing Category

महाराष्ट्र

मोठी बातमी! सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ‘या’ शिवसेना नेत्याला अटक

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक करण्यात आली आहे. महाडेश्वर यांना खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्ध दाखल झालेले…
Read More...

दादागिरी करुन याल तर तुमची दादागिरी मोडून काढू, मुख्यमंत्र्यांनी घेतला राणा दाम्पत्याचा समाचार

मुंबई - "आमच्या घरीच हनुमान चालिसा म्हणायची होती, तर चांगल्या भाषेत सांगायला हवे होते. निरोप धाडायला हवा होता. पण दादागिरी करुन याल तर आम्ही तुमची दादागिरी मोडून काढू, ती कशी मोडायची, हे आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलंय",…
Read More...

राज्यात कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई - महाराष्ट्रवासियांनी सर्व सण-उत्सव शांततेने, जातीय-धार्मिक सलोखा राखून साजरे केले पाहिजेत. आपापसातले प्रश्न सामोपचाराने, सहकार्याच्या भूमिकेतून सोडवले पाहिजेत. शांतता, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा पोलिसांवर ताण येतो,…
Read More...

”मी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही”, खासदार नवनीत राणांचा पोलिसांवर आरोप

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.…
Read More...

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल शंकरनारायणन यांचं निधन

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के शंकरनारायणन (K Sankaranarayanan) रविवारी (ता.२४) केरळमधील पलक्कड येथील राहत्या घरी निधन झाले आहे. ते ८९ वर्षांचे होते. शंकरनारायणन हे महाराष्ट्र (Maharashtra), नागालँड आणि झारखंडचे…
Read More...

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई - लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे. लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या…
Read More...

मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी; जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई - गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' सोहळा आज षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडला आहे. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लता दीनानाथ…
Read More...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीपासून सुरू झालेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आज(रविवार) मुंबईमधील षण्ङमुखानंद…
Read More...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन

मुंबई - भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले आहे. लता मंगेशकर पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. भारताचे प्रधानमंत्री #नरेंद्रमोदी यांचे एक…
Read More...

मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई - सामाजिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाकडून कोठडी सुनावण्यात आली आहे. राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सुट्टीकालीन न्यायालयाने हा निकाल दिला. या…
Read More...