Browsing Category

महाराष्ट्र

बंटी आणि बबली आले आहेत, त्यांना अजून मुंबईचं पाणी काय आहे हे माहीत नाही – संजय राऊत

नागपूर - राणा दाम्पत्याला मुंबईत पोहोचू द्यायचे नाही, असा निर्धार शिवसेनेने केला होता. मात्र, शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा मुंबईत पोहोचले आहेत. याबाबत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राणा दाम्पत्याचा उल्लेख…
Read More...

बैलगाडा शर्यतीसाठी नवीन नियमावली, काय आहेत नवीन नियम?

मुंबई - सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली असून नव्या नियमानुसार आता पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे. सर्वोच्च…
Read More...

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. वीजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी. याबाबत सर्वांना सतर्क करा. जागरूकता निर्माण करा, असे निर्देश…
Read More...

लालफीत, दफ्तरदिरंगाई सारख्या शब्दांना हद्दपार करत राज्याच्या प्रगतीची गती कायम ठेवा – मुख्यमंत्री…

मुंबई - लालफीत, दफ्तरदिरंगाई या शब्दांना हद्दपार करत सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची “गती” कायम ठेवा,असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता…
Read More...

शाळेत शिक्षकाचे विद्यार्थिनीशी अश्लील कृत्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद

धुळे - साक्री तालुक्यामधील मसदी येथील गंगामाई कन्या विद्यालयमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाराधम शिक्षक असलेल्या कौतिक साहेबराव चव्हाण यांनी एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.…
Read More...

घराजवळ थुंकल्याने अल्पवयीन मुलाचा खून

मुंब्रा - दिव्यातील नागवाडी परिसरामध्ये राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्यामुळे त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी…
Read More...

कळंबामध्ये नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

यवतमाळ - लग्न (marriage) होऊन केवळ तीन महिनेच झालेल्या एका नवविवाहितेने स्वत:च्या राहत्या घरी (home) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळंब (kalamb) शहरामधील रासा रोड परिसरामध्ये असलेल्या हरणे ले-आऊटमध्ये उघडकीस आली.…
Read More...

विदर्भात शिवसेना वाढवायची असेल तर नागपूरमध्ये घट्ट पाय रोवले पाहिजेत – संजय राऊत

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेचं(Shivsena) विदर्भामधील (Vidarbha) पक्ष संघटन विस्तार आणि एसटी संप यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. नागपूर…
Read More...

५८ कोटी रुपयांची बनावट उलाढाल दाखवून कर चुकविल्याप्रकरणी एकास अटक

मुंबई - खोटी बिले देऊन शासनाची करोडो रुपयांची महसूल हानी केल्याप्रकरणी, करचुकवेगिरीसाठी मे.ओम साई इंटरप्राईसेसचे मालक अनिल जाधव यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने दि.19 एप्रिल 2022 रोजी अटक केली आहे. खोटी बिले देऊन शासनाची करोडो…
Read More...