Browsing Category

महाराष्ट्र

भाज्यांनी गाठली शंभरी; उकाड्यामुळे भाज्यांचे दर वाढले

मुंबई - तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव आता वाढू लागले आहेत. फरसबीसह वाटाण्याचे दर प्रतिकिलो शंभरच्या पुढे गेले असून टोमॅटो, कारलीचे दरही वाढले आहेत. गवारचे दर मात्र नियंत्रणात आले असल्यामुळे ग्राहकांना काही…
Read More...

धोंडेगावात बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

नाशिक - तालुक्यातील पश्चिम भागामध्ये बिबट्याचे हल्ले सुरूच आहेत. बुधवारी (दि. २७) रात्रीच्या सुमारास एका साडेसहा वर्षांच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यामध्ये दुर्दैवाने बालिकेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नाशिक…
Read More...

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक –…

मुंबई - आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविडविषयक बैठकीत पेट्रोल व डिझेल वरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारमुळे पेट्रोल व डिझेलचे दर चढेच राहिले आहेत असा आरोप केला, मात्र महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान…
Read More...

पुन्हा बंधने नको असतील तर स्वयंशिस्त पाळा, मास्क वापरणे, लस घेणे अपरिहार्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल आणि राज्यात पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी  स्वत: हून मास्क वापरणे, लस घेणे…
Read More...

महिलांसाठी खुशखबर! केंद्र सरकार देणार पूर्ण 6000 रुपये, हे काम त्वरित करा

देशातील दुर्बल घटक, महिला आणि इतर घटकांच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजना जाहीर करण्यात येतात. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून ज्या प्रकारे शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात त्याचप्रमाणे महिलांसाठी देखील अशी एक विशेष योजना असून…
Read More...

जो नडला त्याला फोडला, त्या ठिकाणी मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली असती- दीपाली सय्यद

मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचं शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी समर्थन केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे, त्यामुळे तिथे मोदींची गाडी असती तर तीदेखील फोडली गेली असती असं विधान…
Read More...

शानदार समारंभात संभाजीराजेंना पोलंडचा ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान

खासदार संभाजीराजे यांना मंगळवारी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभामध्ये पोलंडचे परराष्ट्रमंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्ली येथील पोलंड दूतावासात हा समारंभ पार पडला. पोलंडच्या नागरिकांना…
Read More...

ब्राझिलियन जिउ-जित्सू या क्रीडा प्रकाराचा मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई - क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते आज वांद्रे येथील यूएफसी  या जिममधील ब्राझिलियन जिउ-जित्सू (BJJ) या क्रीडा प्रकाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुनील केदार बोलताना म्हणाले की , कोरोना संकटामुळे प्रत्येकाला…
Read More...

सावंतवाडी संस्थानच्या युवराजांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

सावंतवाडी - येथील संस्थानचे युवराज लखमराजे भोसले (Lakhmaraje Bhosle) यांनी मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)…
Read More...

आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - आम्ही जे करतो ते ‘बेस्ट’च करतो, आणि यापुढेही ‘बेस्ट’च करत राहू. मुंबईत आम्ही सगळ्यांना अभिमान वाटेल, अशी कामं करत आहोत. प्रवास हा विकासाचाही असायला हवा. त्या दृष्टीने आज जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून, मुंबईने करून दाखवलं आहे.…
Read More...