Browsing Category

महाराष्ट्र

MPSC: प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, दोनशे पदांवर उमेदवारांची शिफारस

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा (MPSC Mains exam result) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. एमपीएससी २०२० ची मुख्य परीक्षा ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर आज मंगळवारी परीक्षा २०२० चा अंतिम निकाल…
Read More...

दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही, मोडेल पण वाकणार नाही – दीपाली सय्यद

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या (Shivsena) नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayyad) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलाच ट्विटर वॉर रंगला आहे. दीपाली सय्यद यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांवर (PM Narendra Modi) आक्षेपार्ह टीका केली होती.…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबई - प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यश्लोक…
Read More...

रायगड: आईने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकललं, सहाही मुलांचा मृत्यू

रायगड - रायगडमधून एक धक्कादायक आणि दुर्देवी बातमी समोर आली आहे. रायगडच्या ढालकाठी बिरवाडी गावामध्ये एका महिलेने पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकललं.दुर्देवाने या सर्व मुलांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये यात चार मुल आणि 2 मुलींचा समावेश आहे.…
Read More...

Petrol Dealers Strike Today: घराबाहेर पडण्याआधी ही बातमी नक्की वाचा…आज पेट्रोल डिझेल पंप…

राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घराबाहेर पडण्याआधी गाडीत पेट्रोल आहे की नाही, हे बघून घ्या अन्यथा तुमच्यावर गाडी ढकलण्याची वेळ येऊ शकते. इंधन दरवाढीमुळे (Petrol Diesel Price) सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले असताना आज, 31 मे…
Read More...

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आणि कार्य जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श –…

मुंबई - पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वकालीन महान राज्यकर्त्या, कुशल प्रशासक होत्या. थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांचे कार्य, विचार जगभरातील राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत, अशा…
Read More...

Sameer Wankhede Transferred: आर्यन खान प्रकरणातील अधिकारी समीर वानखेडे यांची अखेर महाराष्ट्राबाहेर…

Sameer Wankhede Transferred: कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने क्लिन चिट दिल्यानंतर अडचणीत आलेले एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचलाक समीर वानखेडे यांची अखेर चेन्नईतील…
Read More...

वडिलांच्या आशीर्वादाने पद मिळवतात आणि मान सन्मान ठेवत नाहीत; नितेश राणेंचा प्रहार

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जुहू येथील अधीश बंगल्याचा अनधिकृत बांधकामप्रकरणी राणे यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस धाडली आहे. मुंबई महापालिकेनंतर (BMC )आता मुंबई उपनगर…
Read More...

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - पावसाळा तोंडावर असून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाची तातडीने आवश्यकता आहे ही बाब लक्षात घेऊन बँकांनी मिशनमोड स्वरूपात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, आवश्यक असल्यास स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन यासाठी बँक…
Read More...

‘यूपीएससी’ परीक्षेतील यशस्वी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबई - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी)…
Read More...