Browsing Category

महाराष्ट्र

Rupali Chakankar: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयामध्ये हा धमकीचा फोन आलेला आहे. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा…
Read More...

Narayan Rane : नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, ‘अधिश’ बंगला सीआरझेड उल्लंघन प्रकरणी…

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्या जुहू इथल्या अधीश बंगल्याचं (adhish bungalow juhu) बांधकाम करताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आली आहे.…
Read More...

वेंगुर्ला, तुळस श्री देव जैतिर देवाचा वार्षिक उत्सव आजपासून

वेंगुर्ला - दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, नराचा नारायण म्हणून सुपरिचित असलेले तुळस गावचे ग्रामदैवत श्री जैतीर देवाचा वार्षिक उत्सव आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली आहे, मंदिर परिसरामध्ये दुकानेही…
Read More...

मसाज सेंटरच्या नावाखाली चालायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांचा छापा, व्यवस्थापकाला केली अटक

पुणे - पुण्यातील (Pune) विमाननगर (viman nagar) भागामध्ये मसाज सेंटरच्या (spa center) नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईमध्ये मसाज सेंटरच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आली…
Read More...

FYJC Admission : आजपासून 11वीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज!

FYJC Admission : दहावीचा निकाल (SSC Result) अद्याप जाहीर झाला नाही. पण येत्या काही दिवसांमध्येच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी (Education Minister) आहे. अशामध्ये आता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज (Online…
Read More...

राज्यात ४ दिवस पाऊस कोसळणार; गेल्या २४ तासांत कोकणामध्ये तुरळक पावसाची नोंद

मुंबई - केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वीच तीन दिवस अगोदर रविवारी दाखल झाला आहे. त्याच्या पुढील प्रवासाला हवामान अनुकूल असतानाच पुढील चार दिवस दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगतच्या काही भागामध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची…
Read More...

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील दोन दिवस या भागामध्ये होणार पाणीकपात

मुंबई - मुंबईकरांसाठी खूपच महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी पुढचे दोन दिवस पाणी जपून वापरावे (water sparingly ) कारण येत्या 31मे आणि 1 जून दरम्यान मुंबईत पाणीकपात (Water Cut Off) करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये बीएमसीकडून…
Read More...

राज्यात पहिल्यांदाच आढळले B.A.4 आणि B.A 5 विषाणूचे ७ रुग्ण

पुणे - महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण (corona) दिवसागणिक वाढत असून, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे. ओमिक्रॉनच्या B.A 4 व्हेरियंट आणि B. A 5 या व्हेरियंटने राज्यात डोके वर काढले असून, पहिल्यांदाच…
Read More...

सर्कशीतील माकडांना सुद्धा लाजवाल असा कारभार चाललाय तुमचा – दीपाली सय्यद

मुंबई - खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी अमरावतीच्या रामनगर येथील मंदिरात हनुमान चालीसा पठण केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. 'उद्धव ठाकरे राज्यात शनी म्हणून बसले आहेत, या शनीची पीडा दूर…
Read More...

Nashik Peacock Death: नाशिकमध्ये एक, दोन नव्हे तर तब्बल १० मोर मृतावस्थेत आढळले

नांदगांव तालुक्यातील (Nanadgaon Taluka) आमोदे येथील शिवारामध्ये दहा मोर (Peacock) मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे वन विभागात (Forest Department) खळबळ उडाली आहे. वन विभागाने या दहाही मोरांच्या मृत्यूची (Death) नोंद घेतली असून,…
Read More...