”अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे…”; निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला
वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची 86,912 कोटींची रक्कम केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक 14,145 कोटी रुपये आले आहेत. राज्याची 26,500 कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...
Read More...