Browsing Category

महाराष्ट्र

Picnic Spot Mumbai : मुंबईकरांनो पावसाळ्यात पिकनिकला जायचा बेत आखताय? हे आठ पर्याय आहेत बेस्ट

Picnic Spot Mumbai : पावसाळा सुरु झाला की प्रत्येकजण सहलीचं नियोजन करतो.. कोण कुटुंबासोबत तर कोण मित्र-मैत्रिणींसोबत सहलाचा बेत आखतात. म्हणजेच काय तर.... पावसाळा आला की सर्वांनाच वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे. त्यासाठी मग गुगलवर जवळच्या…
Read More...

एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला मोठा धक्का, आठवा मंत्री गुवाहाटीकडे रवाना

शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. मात्र, आता ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उच्च व…
Read More...

BREAKING : शिवसेनेचे मंत्री उदय सामंत शिंदे गटात गेल्याची चर्चा

मुंबई - शिवसेनेचे जवळपास 40 आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आमदारांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्यात आलं आहे. अशात सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहे. मात्र, आता ठाकरे सरकारला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.…
Read More...

मी नारायण राणेंना मानतो कारण ते…; संजय राऊतांचं वक्तव्य

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा ओपन चॅलेंज दिले आहे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जा असे आव्हान संजय राऊतांनी शिंदे गटाला दिले आहे. हे आव्हान देताना संजय राऊत यांनी नारायण राणे…
Read More...

Ashadhi Wari 2022 :माऊलींची पालखी खंडोबाच्या भेटीला

Ashadhi Wari 2022 : सोपान काकाच्या सासवडमध्ये दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळ्याने आज जेजुरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. मल्हारी मार्तंड खंडोबाला भेटण्यासाठी वारकरी मोठे आतुर झालेले असतात.…
Read More...

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का! एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आला पहिला राजीनामा

मुंबई - ठाण्यातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे शिवसेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ठाणे…
Read More...

सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर दगडफेक

सावंतवाडी - आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयावार दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांचे संरक्षण असताना देखील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास…
Read More...

हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावाने मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई - स्वत: च्या बापाच्या नावाने मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंडखोरांना आधी त्यांचा…
Read More...

Section 144 in Mumbai : मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदी

मुंबई - राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई…
Read More...

मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेचे 38 आणि अपक्ष असे 50 आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत.…
Read More...