Browsing Category

महाराष्ट्र

Tanaji Sawant : बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

Tanaji Sawant : शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40 आमदार घेऊन आसाममधील गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक…
Read More...

एकनाथ शिंदेंच्या गावात शाळा, हॉस्पिटल या आवश्यक सोयी नाहीत, पण 2 हेलिपॅड सज्ज

मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या चर्चेत आले आहेत. शिवसेनेच्या एकूण 55 आमदारांपैकी दोन तृतीयांशहून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे…
Read More...

लवकरात लवकर महाराष्ट्राच्या जनतेला चांगले दिवस दाखव रे महाराजा; दीपाली सय्यद यांचं ट्विट चर्चेत

मुंबई - शिवसेना (Shivsena) नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या विरोधात जात त्यांनी आमदारांना सोबत घेऊन महाविकास आघाडी सरकारला वेठीस धरले आहे. या सर्व आमदारांसह…
Read More...

MPSC च्या मुख्य परीक्षेत मोठे बदल, अभ्यासक्रमातही होणार बदल

मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ने परीक्षापद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय मोठा घेतला आहे. नव्या पद्धतीनुसार मुख्य परीक्षा ही वर्णात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाची असणार आहे. 2023 साली होणाऱ्या मुख्य परीक्षेपासून हे बदल लागू करण्यात…
Read More...

गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 एसटी बसेस सोडणार, अनिल परब यांची माहिती

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2, 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 2022 पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार…
Read More...

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या –…

मुंबई - राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून…
Read More...

बापाला धमकी देण्याच काम नारायण राणेंसारख्या बेडकांनी करू नये – रुपाली पाटील

पुणे - शिवसेना आमदार बंडखोरी प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उडी घेतली आहे. ट्विट करत त्यांनी या बंडखोरीला कारणीभूत ठरवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या वयाची आठवण करून दिली. ज्यानंतर राष्ट्रवादी…
Read More...

धक्कादायक! सावंतवाडीत शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न

सावंतवाडी - सावंतवाडी येथील शेजारच्या एका गावात अल्पवयीन शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी वाहनातून आलेल्या काहींनी शाळेत जाणाऱ्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने अपहरण करणाऱ्याच्या…
Read More...

किरीट सोमय्या काय घेऊन बसलात, असे १०० सोमय्या सोडलेत – भास्कर जाधव

चिपळूण - ही वेळ आव्हानात्मक भाषा वापरण्याची नाही. ही वेळ आहे की, ‘भूला हुवा शाम घर आया, तो उसे भूला नही कहते’ म्हणण्याची आणि कृतीमध्ये उतरविण्याची ही वेळ आहे. ही एकमेकांना आव्हाने - प्रतिआव्हाने देण्याची वेळ नाही, त्याने प्रश्न सुटणार नाही.…
Read More...

शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांवर ईडीची सर्वात मोठी कारवाई, जालन्यातील साखर कारखान्याची जमीन जप्त

जालना - शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी अर्जुन खोतकर यांच्या कारखान्यावर धाड टाकली होती. याशिवाय खोतकर यांच्याशी संबंधित काही मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात…
Read More...