Browsing Category

महाराष्ट्र

पूजा चव्हाणला संजय राठोड यांनीच मारलं, 52 मिनिटांची सीडी समोर आणू, शिवसैनिकांकडून इशारा

यवतमाळ - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेच ढग निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार सोबत आले आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांचाही समावेश आहे. दरम्यान आता शिवसैनिकांनीच…
Read More...

सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन प्रशिक्षणासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; ३० जूनपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

मुंबई - मत्स्य व्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीने या व्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थ्यांना सागरी मत्स्यवयवसाय, नौकानयन आणि सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण देण्यात येते. मुंबईतील वर्सोवा…
Read More...

Chhagan Bhujbal Corona : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आता छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्याला राजकीय ग्रहण लागल्याचं चित्र दिसून येतंय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल नऊ मंत्री हे गुवाहाटीला जाऊन बसले आहेत. त्यामुळे राज्यात सध्या सत्तासंघर्ष पाहायला मिळतो आहे.…
Read More...

Ajit Pawar corona : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar corona) कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या…
Read More...

दीपक केसरकर येण्याच्या आधीपासूनच सावंतवाडी मतदारसंघ शिवसेनेचा आहे – वैभव नाईक

सिंधुदुर्ग - शिवसेनेचा शेवटचा आमदार गेला तरी मी शिवसेनेसोबतच राहणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार हे भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पायाखाली गेले आहेत. पक्षप्रमुख उद्धव…
Read More...

BREAKING : सुप्रीम कोर्टाकडून बंडखोर आमदारांना नोटीस, पुढील सुनावणी 11 जुलैला

मुंबई - महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा (Maharashtra Political Crisis) आता नवीन अंक सुरू झाला आहे. शिवसनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला फटकारले…
Read More...

सावंतवाडीत; दीपक केसरकरांविरोधात शिवसैनिकांचा संताप, मोठा मोर्चा काढून केला निषेध

सावंतवाडी - पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडाळीमुळे सध्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, शिवसेनेचे सावंतवाडी-वेंगुर्ला मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेत गुवाहाटीची वाट धरली होती. तिथे ते…
Read More...

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना दणका, सर्व खाती घेतली काढून

मुंबई - शिवसेना (ShivSena) नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले आहे, त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

एकनाथ शिंदेंसोबत नेमके किती आमदार? वाचा सविस्तर

मुंबई - शिवसेनेतील (ShivSena) आमदारांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच जात आहे. काल शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे…
Read More...

Breking! एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची फोनवरुन चर्चा

मुंबई - मनसे अध्यक्ष आणि शिवसेनेतील बंड केलेले नेते एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. राज ठाकरे यांना काल रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.…
Read More...