Browsing Category

महाराष्ट्र

आपत्तीच्या काळात संपर्क, संवाद ठेवून हानी टाळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील यंत्रणांना…

मुंबई - सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे म्हणजे यंत्रणेतील सर्व लोक देखील सतर्क राहतील असे मुख्यमंत्री…
Read More...

शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का; राज्यपालांना 12 उमेदवारांची नवी यादी पाठविणार

मुंबई - शिवसेनेमध्ये बंड पुकारून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. एकनाथ शिंदेंनी दिलेल्या या धक्क्यातून शिवसेना सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

Raj Thackeray : ही बढती आहे की अवनती….देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज ठाकरेंचं खास पत्र

Raj Thackeray : देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पाच वर्ष मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यावरुन त्यांच्यावर अनेकांनी निशाणा साधला.…
Read More...

कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

मुंबई - महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी…
Read More...

आजपासून होतायेत हे बदल; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल जाणून घ्या…

Rule Change from July 1: १ जुलै २०२२ पासून देशात आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटशी संबंधित अनेक नियम बदलतील. तसेच अनेक उत्पादने महाग होतील. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर काही बोजा तुमच्या खिशावरही पडू शकतो. याशिवाय काही करप्रणाली, शेअर…
Read More...

सिंधुदुर्गच्या महिला पोलीस ACB च्या जाळ्यात; डॉक्टरकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले

बाल लैंगिक अत्याचारासबंधी तपासासाठी सिंधुदुर्गहून आलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अकडल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 2 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून त्यांना (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकण्यात आलं आहे.…
Read More...

Rain Update : मुंबईसह कोकणामध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट…

Rain Update - कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये…
Read More...

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई - शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते…
Read More...

राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व…
Read More...