Browsing Category

महाराष्ट्र

राज्यपाल-कोर्टाने बंडखोर आमदारांना बळ दिले, संजय राऊतांचं मोठं विधान

मुंबई - बंडखोर आमदार उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले आणि त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. पक्षांतरबंदीविरोधी कायद्याने त्यांची आमदारकी जाऊ शकते, पण महाराष्ट्राचे राज्यपाल…
Read More...

अमरावती हत्याकांडातील मुख्य सूत्रधार इरफानला अटक

महाराष्ट्रातील अमरावती (Amravati) येथील केमिस्ट उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांच्या हत्येतील मास्टरमाइंडला पोलिसांनी नागपुरमधून अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इरफान खान असून तो नागपुरातील एका एनजीओचा मालक…
Read More...

शिवसेनेचे बंडखोर आमदार 11 दिवसांनी मुंबईत दाखल

मुंबई - उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपद निवड आणि सोमवारी होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे बंडखोर आमदार आज मुंबईमध्ये दाखल झाले आहे. या आमदारांना आणण्यासाठी भाजपचे आमदार प्रसाद लाड हे विमानतळावर उपस्थित होते. सुरक्षेसाठी…
Read More...

Weather Update : पुणेकरांनो 5 तारखेपर्यंत महत्त्वाची कामे आटपा, पुढचा आठवडा जोरदार पावसाचा!

पुणे - राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावायला सुरूवात केली आहे. काल आणि परवा मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain in Maharashtra) झाला. तर यानंतर आता पुण्याबाबतही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.…
Read More...

सोमवारपासून पुणे शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

पुणे - पावसाने ओढ दिल्यामुळे महापालिकेने उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता शहरात सोमवारपासून ( दि. ४) एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. शहराच्या सर्व भागांमध्ये सध्याच्या वेळेतच परंतु, एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. दिनांक…
Read More...

भाजपाच्या राहुल नार्वेकरांविरूद्ध शिवसेनेचे राजन साळवी विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

राज्यात सत्तांतराच्या घडामोडीनंतर आता विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलै दिवशी बोलावण्यात आले आहे. यामध्ये 3 जुलैला विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक भाजपाच्या राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) विरूद्ध…
Read More...

मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथक अमरावतीमध्ये दाखल

अमरावती - गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली…
Read More...

मुंबईवर फक्त शिवसेनेचाच झेंडा राहणार – संजय राऊत

मुंबई - शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची काल ईडीकडून ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. यावर आज संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. 'मी…
Read More...

रात्रशाळा पुन्हा सुरू होणार! शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मुंबई - लवकरच रात्रशाळा गजबजलेल्या पाहायला मिळणार आहेत. यापुढे महापालिका आणि खासगी शाळांमधील वर्गांसाठी रात्रशाळांकडून कोणतंही भाडं आकरलं जाणार नाही. त्यासोबत मुंबईसह अन्य महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील प्रयोगशाळा, शाळांमधील वर्ग,…
Read More...

राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी

मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची Chief Minister Eknath Shinde शिवसेना पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचं पत्र…
Read More...