Browsing Category

महाराष्ट्र

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे फेरीवाल्यांना आधार मिळाला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कोरोनाकाळात हातावर पोट असणाऱ्या फेरी विक्रेत्यावर मोठा परिणाम झाला होता. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमुळे अशा फेरीवाल्यांना मोठा आधार मिळाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आशा अनेक लोकांचे संसार वाचले व स्वतःच्या पायावर उभे…
Read More...

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंसह इतर पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष…
Read More...

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

मुंबई : मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारणा याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे लोकमान्य टिळकांना अभिवादन

मुंबई : लोकमान्य टिळकांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटी मुंबई येथील स्मृती स्थळावर जाऊन टिळकांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यंदा स्वातंत्र्याचे अमृत…
Read More...

राज्यातील बाजार समित्यांचे रँकिंग होणार जाहीर

पुणे : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत राज्यभरातील बाजार समित्यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी (रँकिंग) पणन संचालनालयाकडून जाहीर करण्यात येणार आहे. राज्यामध्ये प्रथमच अशा प्रकारे…
Read More...

नो पार्किंग झोनमध्ये उभी असलेली स्कूटर मालकासह वाहतूक पोलिसांनी उचलली, नागपुरातून व्हिडिओ व्हायरल

नागपूर : सामान्यतः नो पार्किंग झोनमध्ये उभी असलेली वाहने उचलून नेली जातात, मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो तुम्हाला तुमच्या कपाळावर आठ्या पडेल. खरं तर, नो पार्किंग झोनमध्ये उभी असलेली स्कूटर वाहतूक पोलिसांनी…
Read More...

Coronavirus: चिंता वाढली! पुण्यात ओमायक्रॉन BA.5 सब-व्हेरिएंटचे 2 रुग्ण आढळले!

Coronavirus: राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. राज्यात कोरोना रुग्णांमध्ये (Corona Patient) पुन्हा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे चिंता पुन्हा वाढली आहे. अशामध्ये राज्यात ओमायक्रॉनच्या (Omicron) BA.4…
Read More...

एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदी

मुंबई : राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचविणाऱ्या तसेच राष्ट्रद्रोही कारवायांसाठी कारणीभूत ठरतील असे घटक जसे एअर मिसाईल, पॅराग्लाईडर्स, रिमोट कंट्रोल, मायक्रोलाईट, एअर क्राफ्ट, ड्रोन यांच्या वापरावर बंदीचे आदेश बृहन्मुंबई  पोलीस आयुक्तालयाच्या…
Read More...

मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या…
Read More...

महापालिका निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

पुणे, नवी मुंबई, वसई-विरारसह १३ महानगरपालिकांच्या निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम येत्या २९ जुलै रोजी होणार आहे. आगामी काळात नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती,…
Read More...