दगड कुठे ठेवायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न! शरद पवारांचा चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला
पुणे : चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. भाजपच्या बैठकीत पाटील म्हणाले होते की, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना…
Read More...
Read More...