Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत ईडीच्या ताब्यात
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. मुंबईतील जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर काही तासांनंतर त्यांना…
Read More...
Read More...