Browsing Category

महाराष्ट्र

Uday Samant Attack : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला

Uday Samant Attack : पुण्यात शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर काही लोकांनी हल्ला केला आहे. मंगळवारी सायंकाळी आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा असलेल्या ठिकाणाहून जात असताना काही लोकांनी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला केला.…
Read More...

माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट

मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्याकरीता …
Read More...

राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : देशात राज्याचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान असून यापुढे प्रगतीपथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास…
Read More...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली संपूर्ण महाराष्ट्राची माफी

दिनांक 29 जुलैला अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे…
Read More...

स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ…
Read More...

Patra Chawl Scam: शिवसेनेला धक्का, संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत EDची कोठडी

Patra Chawl Scam: पत्रा चाळशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीने संजय राऊतांच्या 8 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. ईडीने आदल्या दिवशी संजय…
Read More...

संजय राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

Sanjay Raut Arrest: संजय राऊत यांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत ते म्हणाले, शिवसेनेला संपवण्याचा, महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा हा डाव आहे. हे सर्वांसमोर आहे आणि सर्वज्ञात आहे. आदित्य…
Read More...

Sanjay Raut Arrested: 18 तासांच्या चौकशीनंतर ED ने संजय राऊतांना केली अटक

Sanjay Raut Arrested : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यावर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. तब्बल 18 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रविवारी रात्री उशिरा शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. रविवारी सकाळी 7 ते रात्री 12…
Read More...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

औरंगाबाद : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...