Browsing Category

महाराष्ट्र

भविष्य निर्वाह निधी खात्यांचे वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन उपलब्ध

मुंबई, दि 29 : भविष्य निर्वाह निधीधारक राज्य शासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सन 2021-22 या वर्षातील खात्याचे वार्षिक विवरणपत्र (स्लिप्स) प्रधान महालेखापाल कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ…
Read More...

सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक, औरंगाबाद जिल्हा दौरा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांकरिता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.शुक्रवार दि.29 जुलै रोजी सोयीनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार दि.30 जुलै रोजी मालेगाव येथे…
Read More...

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंचा पुतण्या निहार ठाकरे शिंदे गटात सामील

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी एकापाठोपाठ एक पक्ष सोडून जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे…
Read More...

Video : मुंबई येथील अंधेरी परिसरात चित्रकूट मैदानावर चित्रपटाच्या सेटला आग

Andheri Fire : मुंबईच्या अंधेरी पश्चिम (Andheri Fire) भागातील चित्रकुट मैदानामध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत.…
Read More...

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येची घट पाहता सर्व COVID19 Jumbo Centers बंद करण्याचा बीएमसीचा निर्णय

मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता COVID 19 Jumbo Centers बंद करण्याचा निर्णय बीएमसी कडून घेण्यात आला आहे. कोरोना संकटात रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जम्बो सेंटर्स उभारली…
Read More...

राज्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम; राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी

मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या…
Read More...

प्रिपेड – स्मार्ट मीटर बसविण्याच्या योजनेचा सुमारे १ कोटी ६६ लाख वीज ग्राहकांना लाभ – मुख्यमंत्री…

ठाणे : ‘हर घर जल’ प्रमाणेच ‘हर घर ऊर्जा’ हे उद्दिष्ट ठेवून राज्यातील गरीबांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा निर्धार व्यक्त करतानाच शहापूर सारख्या आदिवासी तालुक्यात ऊर्जा महोत्सव घेऊन ग्रामीण भागातील जनतेचे आयुष्य प्रकाशमय करीत असल्याची भावना…
Read More...

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ : ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’अंतर्गत देशभरात दि. 13 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम साजरा होणार आहे. या उपक्रमाकरिता ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील…
Read More...

रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जनतेला तात्काळ  दिलासा देण्यासाठी…
Read More...