Browsing Category

महाराष्ट्र

जन्मभूमीत झालेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेताना प्रेरणादायी…
Read More...

‘मला निवृत्त व्हायचं आहे, मोदींनी ‘यांना’ महाराष्ट्राचे राज्यपाल करावे’,…

अहमदनगर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दररोज आपल्या वक्तव्याने चर्चेत असतात. आता त्यांचे आणखी एक विधान आले आहे जे चर्चेत येऊ शकते. त्यांना आता निवृत्त व्हायचे आहे, असे राज्यपालांनी त्यांच्या नव्या निवेदनात म्हटले आहे. त्याने निवृत्तीची…
Read More...

उपेक्षित, वंचितांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

अहमदनगर : तृतीयपंथीय, उपेक्षित व वंचितांना  समाजाच्या विकासाच्या प्रवाहात येण्याचा अधिकार आहे. समाज, शासन व न्यायव्यवस्था ही आता समाजाच्या समतेसाठी एक विचाराने काम करत आहे‌, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.…
Read More...

Sonia Gandhi Corona Positive : प्रियांका गांधींनंतर आता सोनिया गांधींना कोरोनाची लागण

Sonia Gandhi Corona Positive : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली…
Read More...

पुणे दौर्‍यात अमित ठाकरे यांनी लुटला पथकासोबत ढोल वादनाचा आनंद, पहा व्हिडीओ

मनविसेच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये फिरणारे अमित ठाकरे काल पुण्यामध्ये होते. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव रंगात आला आहे. पुणे - ढोल…
Read More...

सख्ख्या भावाकडून धक्कादायक प्रकार; बहिणीचा आवळला गळा मग तरुणाला गोळ्या घालून केलं ठार

जळगाव : चोपडा शहरामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणासह तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज शनिवारी पहाटेच्या सुमारास समोर आल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तरुणाची बंदुकीने गोळी मारून तर तरूणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे…
Read More...

Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस सुरूच, आज या 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

Maharashtra Rain Update : राज्यात विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान केंद्र मुंबईने शनिवारीही रायगड, पुणे, सातारा, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे मुसळधार पावसाची…
Read More...

Sanjay Raut: जेलमध्येही राऊतांचं लिखाण सुरूच; बातम्याही पाहतात!

मुंबई - पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. ईडी कोठडीतून त्यांची रवानगी न्यायलयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. संजय राऊत सध्या ऑर्थर रोड कारागृहात कैदेत आहेत. त्यामुळे अटकेपूर्वी दिवसभर राजकीय धावपळीत व्यस्त…
Read More...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य  दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील बापूकुटीला भेट…
Read More...

Election : 608 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 सप्टेंबरला मतदान, सरपंच थेट जनतेतून

मुंबई : राज्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबरला मतदान होणार असून त्या संबंधीचे परिपत्रक आज जारी करण्यात आलं आहे. यात थेट सरपंचपदाचाही समावेश असून 51 तालुक्यातील 608 ग्रामपंचायतींसाठी हा नियम लागू असणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी…
Read More...