Browsing Category

महाराष्ट्र

एकनाथ शिंदे देणार उद्धव ठाकरेंना दणका, मुंबईत आणखी एक शिवसेना भवन उघडणार

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका देणार आहेत. पहिल्यांदा शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आणि खासदार आपल्या बाजूने आणल्यानंतर शिंदे मुंबईतील दादरमध्ये आणखी एक शिवसेना भवन सुरू करणार आहेत.…
Read More...

Breking: चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवड करण्यात आली आहे. तर आशिष शेलार (Ashish Shelar) यांना भाजपचे मुंबई शहराध्यक्ष करण्यात आले आहे. भाजपच्या चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळामध्ये…
Read More...

MHT CET Admit Card 2022 : BHMCT CET परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून थेट डाउनलोड करा

MAH BHMCT CET Admit Card 2022 Released : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉमन एंट्रन्स टेस्ट (MAH BHMCT CET 2022) साठी प्रवेशपत्र जारी केले आहे. महाराष्ट्र CET च्या हॉटेल मॅनेजमेंट…
Read More...

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज? केलं मोठं विधान

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आपल्याकडे पुरेशी योग्यता नसावी, असे मत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा…
Read More...

भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये प्रवेश केल्याने साफ झाला, ‘सामना’तून सोमय्यांवर…

मुंबई : महाराष्ट्रातील आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने 'सामना' या मुखपत्रातून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात नवे सरकार आल्यानंतर सर्व घोटाळेबाज मोकळे झाले आहेत अशी टीका शिवसेनेने सामनातून केली आहे. भाजप नेते किरीट…
Read More...

बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री…
Read More...

Maharashtra Rain : राज्यात आजही पावसाचा धुमाकूळ! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Maharashtra Rain : हवामान केंद्र मुंबईने गुरुवारी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. पालघर, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि…
Read More...

Income Tax Action in Jalna: जालन्यात आयकर विभागाची मोठी कारवाई, 390 कोटींचे घबाड जप्त!

जालन्यामध्ये (Jalna) आज प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax) मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभागाने (Income Tax Department,) जालना (Jalna) येथील एका स्टील कारखानदाराचे कारखाने आणि इतर मालमत्तांवर छापेमारी केली. या वेळी केलेल्या कारवाईत…
Read More...

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासनाकडून सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जगभरातील धावपटूंचे आकर्षण असलेली ही स्पर्धा 15 जानेवारी 2023 मध्ये होणार असून या स्पर्धेसाठी…
Read More...

शिंदे सरकारचा मोठा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 13,600 रुपयांची मदत

मुंबई : राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बुधवारी (10 ऑगस्ट) मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यातील एक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा तर दुसरा मुंबई मेट्रोशी संबंधित आहे. शेतकऱ्यांबद्दल…
Read More...