Browsing Category

महाराष्ट्र

राष्ट्रगीताचे समूह गायन ही विश्वविक्रमाची एक संधी! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या स्वराज्य महोत्सव सुरू आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी ११:०० ते ११:०१  या वेळेत, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने, सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन…
Read More...

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर, उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे सर्वाधिक खाती

मुंबई : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर झालं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य,…
Read More...

पंचगंगा नदीचा पूर व होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री…

कोल्हापूर : पंचगंगा नदीचा पूर व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नुकसानीबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शॉर्ट टर्म, मिड टर्म व लाँग टर्म या तीन स्तरावर शासनाकडून उपाययोजना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार…
Read More...

सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने  मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

वैभव नाईक यांना पाडण्यासाठी उदय सामंतांकडून विरोधी उमेदवाराला 50 लाखाची मदत; राऊतांचा गौप्यस्फोट

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकारणीची बैठक काल कणकवली मातोश्री मंगल कार्यालय येथे पार पडली. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनायक राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत…
Read More...

Vinayak Mete: ‘मदत मागत होतो पण कोणीही मदत केली नाही’; समोर आली धक्कादायक माहिती

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete) यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा…
Read More...

संजय राऊत आणि नवाब मलिक यांच्यासह MVA आघाडीचे तीन मोठे नेते मुंबईच्या या तुरुंगात बंद, जाणून घ्या…

Money Laundering Case: राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे नवे ठिकाण म्हणजे आर्थर रोड जेल. या तिघांनाही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करून तुरुंगात पाठवले आहे.…
Read More...

मोठी बातमी! विनायक मेटे यांचं अपघाती निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे(Vinayak Mete)  यांचं अपघाती निधन झालं आहे.  मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात…
Read More...

कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी; चिपी विमानतळावरून आणखी एक विमान करणार उड्डाण!

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच 18 ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाला चालना देण्यासाठी येथून अजून विमानाची सोय करण्यात यावी.अशी मागणी आपण केंद्रीय…
Read More...

तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’

नवी दिल्ली : वर्ष 2022 च्या केंद्रीय गृहमंत्री पदकांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 11 पोलिसांना पदक जाहीर झाले आहे. देशभरातील एकूण 151 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.…
Read More...