Browsing Category

महाराष्ट्र

”गोळीबार केला जातो, हात-पाय तोडण्याची भाषा केली जाते, अरे तुझ्या बापाच्या…’; अजित…

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा प्रकार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. अखेर सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचं पिस्तुल जप्त…
Read More...

Manikrao Gavit Passed Away : माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचे अल्पशा आजाराने निधन!

Manikrao Gavit Passed Away : माजी केंद्रीय राज्यमंत्री (Union Minister of State) माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 88 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यातील प्रणेते, थोर समाजसुधारक " प्रबोधनकार ठाकरे " यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन....…
Read More...

Johnson’s Baby Powder: महाराष्ट्रात जॉन्सन बेबी पावडरचा उत्पादन परवाना कायमचा रद्द

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडवर मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र एफडीएने मुंबईतील मुलुंड येथील जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडच्या जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना…
Read More...

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान असून त्याची महती जगभर पोहोचणे आवश्यक आहे. समाजातल्या सर्व घटकांनी निर्धार आणि एकजुटीने हा संग्राम लढल्यानेच मराठवाडा मुक्त होऊ शकला, असे गौरवोद्गार राज्याचे…
Read More...

पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये, यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र सरकार करीत असलेल्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र शासन आपले संपूर्ण योगदान…
Read More...

विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी! Home Work बंद करण्याचा राज्य सरकारचा निर्णय?

पुणे : राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. लवकरच तज्ज्ञांशी चर्चा करुन गृहपाठ बंदीवर निर्णय घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री…
Read More...

वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

मुंबई : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती वस्तू व सेवा कर विभागाने दिली आहे. बनावट…
Read More...

नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले…’कोण ओळखतं त्याला’

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, की 'आदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर…
Read More...

शिंदे सरकारची मोठी घोषणा; बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणार

हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या जीआरनुसार, संस्थेसाठी 100 कोटी रुपये…
Read More...