Browsing Category

महाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त सर्व धर्म सभा कार्यक्रम साजरा

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 153 व्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी स्मारक समिती व हरिजन सेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व धर्म सभा कार्यक्रम मंत्रालयाच्या शेजारील उद्यानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर  …
Read More...

CM शिंदेंच्या जीवाला धोका? आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट

मुंबई : मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी (Threat) मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळाली. त्यामुळे आता संपूर्ण यंत्रणा अलर्ट झाली आहे.…
Read More...

आदित्य ठाकरेंना मोठा धक्का; वरळी मतदार संघातील शेकडो शिवसेना कार्यकर्ते शिंदे गटात सामील

शिवसेनेला मुंबईच्या वरळीमध्ये मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांचा हा प्रवेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसाठी मोठा धक्का…
Read More...

वाझे दर महिन्याला ‘मातोश्री’वर 100 कोटी पाठवायचा, खासदाराचा गंभीर आरोप

50 खोके एकदम ओके म्हणताना 'शंभर खोके मातोश्री ओके' तेही दर महिन्याला हे पैसे जात असत, सचिन वाजे पैसे जमा करून मातोश्रीवर पाठवायचा असा गंभीर आरोप बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. शिवसेनेतील बंडानंतर राज्यात मविआ आघाडी…
Read More...

मुंबई विमानतळावर सापडला धमकीचा मेल, इंडिगो फ्लाइटमध्ये बॉम्बची अफवा

मुंबई विमानतळावर Mumbai airport धमकीचा मेल आला आहे. हा मेल शनिवारी (1 ऑक्टोबर) रात्री आला. मुंबई विमानतळावर इंडिगोच्या 6E 6045 या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मेलमध्ये आली होती. इंडिगोचे हे विमान रात्री छत्रपती शिवाजी महाराज…
Read More...

नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे नोड मधील बोनकोडे गावातील शिवाजी नगर परिसरामध्ये चार माळ्याची इमारत कोसळली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (दि.02) सकाळी त्याची बॉडी ढिगाऱ्याखाली मिळाली सदर इमारत धोकादायक होती.…
Read More...

नारायण राणे तुमच्या अंगणामद्धे दोन धतुरे उगवले त्यांच्याकडे लक्ष द्या; मनीषा कायंदे यांची टीका

मुंबईमध्ये प्रसाद लाड यांनी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला होता. नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले,…
Read More...

कुक्कुटपालक बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार – महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अमरावती: पोल्ट्री व्यवसाय हा स्वयंरोजगार मिळवून देणारा महत्त्वाचा व्यवसाय आहे. याद्वारे अधिकाधिक रोजगार निर्मिती व विकास साधण्यासाठी कुक्कुटपालक बांधवांच्या अडचणी प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन महसूल व पशुसंवर्धन मंत्री…
Read More...

Pune Chandni Chowk Bridge : अखेर चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त

चुकीच्या शहर नियोजनामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीवर पर्याय म्हणून पुणे येथील चांदणी चौकातील पूल (Pune Chandni Chowk Bridge Update) अखेर पाडण्यात आला आहे. ल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. रविवारी (2 ऑक्टोबर) रात्री 1…
Read More...

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा…
Read More...