संजय राठोड शिंदे गटात की ठाकरे गटात? ट्वीटर अकाउंटवरुन खळबळ
शिंदे फडणवीस सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. या मंत्रीमंडळात भाजपच्या 10 तर शिंदे गटाच्या 10 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यांत अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालय सांभाळणारे मंत्री म्हणजे संजय राठोड (Sanjay Rathod). नेहमीच वादाच्या भोवऱ्यात…
Read More...
Read More...