Browsing Category

महाराष्ट्र

क्रीडा विभागाच्या मोबाईल ॲपमुळे पारदर्शक कामास चालना मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर: क्रीडा विभागाच्या मोबाईल ॲपमुळे खेळाडू व क्रीडा संस्था, मार्गदर्शक व पालकांना विभागामार्फत राबविले जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मिळेल. त्यासोबतच क्रीडा विभागाच्या कामात पारदर्शकता येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा नागपूर…
Read More...

शिंदे आणि ठाकरे कायमचे येणार एकत्र..; सोशल मीडियावर व्हायरल झाली लग्नपत्रिका

मुंबई : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) व उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) गटातील संघर्षाने राज्यातील राजकारण चांगलंचं तापलं आहे. सर्वत्र या दोन गटातील संघर्षाची चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्यातही शिंदे आणि…
Read More...

राज्यात लम्पी चर्म रोगाचे सुमारे 80.86 टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण; 31 हजार 179 पशुधन…

मुंबई: राज्यात पशुधनास मोफत लम्पी चर्मरोगाचे लसीकरण करण्यात आले आहे. अकोला, जळगांव, कोल्हापूर, सांगली, वाशिम, मुंबई उपनगर आणि सातारा या जिल्ह्यांमधील लसीकरण १०० टक्के झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून…
Read More...

पुण्यातील महालक्ष्मी देवीला 16 किलो वजनाची सोन्याची साडी

पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या प्रशासनामार्फत दरवर्षी देवीच्या मूर्तीला 16 किलो सोन्याची साडी घातली जाते. विजयादशमीला देवीने ही साडी नेसली होती. ही साडी पाहण्यासाठी आज अनेक पुणेकर मंदिरात येतात. श्री महालक्ष्मी मंदिर,…
Read More...

साताऱ्यातील पुढील वर्षाचा दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून – पालकमंत्री शंभूराज देसाई

मुंबई : सातारा जिल्ह्यालाही राजघराण्याची परंपरा आहे. येथे दरवर्षी दसरा महोत्सव साजरा करण्यात येतो.  पुढील वर्षीपासून हा शाही दसरा महोत्सव राज्य शासनाच्या सहकार्यातून भव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. सातारा येथील दसरा महोत्सवाबाबत…
Read More...

लहान मुलांसाठी ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई : लहान मुलांना रुग्णालयात दाखल करताना मुंबई उपनगर परिसरात तत्काळ रुग्णवाहिका मिळावी यासाठी गुजरात शासनाच्या धर्तीवर ‘खिलखिलाट’ रुग्णवाहिका सुरू करणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More...

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार…
Read More...

7 हजार 649 ग्रामपंचायतींसाठी 13 ऑक्टोबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई: राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 18…
Read More...

सर्व क्षेत्रात नवसंशोधन झाल्यास देश प्रगतीची शिखरे सर करील – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : नवीनता, शोध व संशोधनाची कास सोडून केवळ इतरांचे अनुकरण केल्यामुळे देशाची पीछेहाट झाली. मात्र नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये नवीनता व नवसंशोधनावर भर देताना आंतर शाखीय अध्ययनाला महत्त्व दिले आहे.  केवळ विज्ञान व तंत्रज्ञान या…
Read More...

एसटी प्रवाशांना दिलासा : दिवाळीनिमित्त 800 हून अधिक गाड्या, बुकिंग सुरू!

दिवाळीनिमित्त एसटी प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागांत दिवाळीनिमित्त एसटीच्या 800 हून अधिक गाड्या सोडण्याचं नियोजन पुणे विभागानं केलं असून, त्यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाली असल्याची माहिती, वाहतूक व्यवस्थापक…
Read More...