Browsing Category

महाराष्ट्र

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आजअखेर 3 अर्ज दाखल

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 166 – अंधेरी (पूर्व) या मतदारसंघाच्या एका जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या जागेसाठी आजअखेर 3 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अंधेरी…
Read More...

अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; 755 कोटी रूपयांचे आर्थिक सहाय्य

मुंबई : जून ते ऑगस्ट 2022 पर्यंत राज्यात झालेल्या अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसूल व वन विभाग यांनी जारी केला…
Read More...

शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था…

मुंबई: मुंबई परिसरातील पुनर्विकासाच्या कामांचा क्लस्टरच्या माध्यमातून विकास करण्यासाठी शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्याने काम केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त…
Read More...

रमिला लटपटे यांच्या जगभ्रमंती मोहिमेला मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

मुंबई: दुचाकीवरून जगभ्रमंती मोहिमेवर जाणाऱ्या रमिला रामकिसन लटपटे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘एक मराठमोळी तरूणी जगभ्रमंतीचे साहस करणार आहे, तिची ही जिद्द आणि चिकाटी अनेकांसाठी प्रोत्साहन ठरेल’अशा शब्दांत त्यांचे…
Read More...

सेक्सटॉर्शनचा बळी ! न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पुण्यातील तरुणाची आत्महत्या

पुण्यात सोशल मीडिया ॲपवरुन झालेल्या ओळखीतून एका तरूणीने खंडणीची मागणी करत ती न दिल्यास न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे पुण्यात दत्तवाडी येथे एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शंतनू वाडकर (वय 19, रा.…
Read More...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ‘खजिनदार’पदी आशिष शेलार यांची निवड

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 'खजिनदार'पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंडळाच्या संयुक्त पॅनेलच्या यादीमध्ये भाजप, राष्ट्रवादीसोबतच उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाच्या विहंग…
Read More...

अधिकाधिक गौ-उत्पादनांचा वापर करण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई: ‘‘भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या प्रवासात, तसेच मृत्यूनंतर देखील गायीचे महत्त्व आहे. आज देशात अनेक स्वयंसेवी संस्था गोपालन व गोरक्षणाचे कार्य अहिमहिकेने करीत आहेत. अशावेळी पंचगव्यासह विविध गौउत्पादनांचा अधिकाधिक…
Read More...

मुलुंड कॉलनी येथील टँकर माफियांवर प्रशासनाने कारवाई करावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई: पालिकेने स्थानिक पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे तसेच अतिरिक्त दराने पाणी पुरवठा करुन नागरिकांची लूट करणाऱ्या टँकर माफियांची तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री…
Read More...

ऋतुजा लटकेंचा राजीनामा तातडीने स्वीकारावा, न्यायालयाचा BMC ला आदेश

अंधेरी विधानसभा निवडणुकीत (अंधेरी पोटनिवडणूक) ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बीएमसी आणि ऋतुजा लटके यांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने बीएमसीला उद्या सकाळी ११…
Read More...

13 लोकांचा जीव घेणारा तो ‘वाघ’ अखेर जेरबंद

CT-1 वाघ वन विभागाकडून गडचिरोली वन क्षेत्रात जेरबंद करण्यात आला आहे. आतापर्यंत 13 जणांवर या वाघाने वडसा, भंडारा व ब्रह्मपुरी भागात हल्ला केला होता. त्यामुळे त्याच्याबद्दल भीती सर्वसामान्यांच्या मनात होती. वडसा #गडचिरोली वन क्षेत्रात CT-1…
Read More...