Browsing Category

महाराष्ट्र

भंडारा जिल्ह्यात घरात झोपलेल्या पती-पत्नीची हत्या

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरात झोपलेल्या पती-पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी घटनास्थळी पोहोचलेल्या गोबरवाही पोलिस ठाण्याच्या पथकाने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी…
Read More...

देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहतीनजीकची ड्रेनेज लाईन बदलावी- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबई: देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला  दिले.एम.ईस्ट वॉर्ड, गोवंडी (पूर्व) येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री…
Read More...

अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांचे निधन, कोणतेही धार्मिक विधी न करता देहदान!

सांगली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या स्थापनेपासून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे सहकारी राहिलेले प्रा. प. रा. आर्डे यांचे आज पहाटे ५.३० अल्पशा आजाराने भारती हॉस्पिटल सांगली येथे निधन झाले. ते ८२ वर्षाचे होते. त्यांचे इच्छेनुसार…
Read More...

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित पुस्तक प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

मुंबई: वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस दि. 15 ऑक्टोबर हा ‘वाचन…
Read More...

जिल्हा उद्योग केंद्र आणि अग्रणी बँक अधिकाऱ्यांनी घेतली वैभव नाईक यांची भेट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक मुकेश मेश्राम व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी आज आमदार वैभव नाईक यांची कणकवली विजय भवन येथे भेट घेतली. यावेळी उद्योजकांच्या समस्या व प्रश्नांबाबत चर्चा झाली. उद्योग…
Read More...

नातवासोबत राज ठाकरेंनी मारला फेरफटका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या कुटुंबियांसोबत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फेरफटका मारताना दिसले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, सुनबाई आणि नातू देखील उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी नातवाला कडेवर घेऊन बसलेले…
Read More...

अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने स्वीकारला

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे. अंधेरी पोट निवडणूकीत या गटांमध्ये पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात लढाई होणार आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या रिक्त जागेवर ठाकरे…
Read More...

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने एका दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

मुंबई: महिला व बालविकास विभागाच्या फेसबुक पेजवर पुण्यातील सजग नागरिकाने एका अनाथ दिव्यांग मुलीचा सांभाळ करणारे कोणीही नसून ती सध्या रस्त्यावर राहत आहे, हे निदर्शनास आणून दिले. याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास…
Read More...

Rashifal 14 October 2022: वृश्चिक दैनिक राशिभविष्य

वृश्चिक दैनिक राशिभविष्य शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022: ज्योतिष शास्त्रामध्ये, जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भविष्यवाणी केली जाते. दैनिक राशिफल (दैनिक राशिफल) दिवसाचे भविष्य सांगते, जे ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीवर अवलंबून असते.…
Read More...

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी…

मुंबई : सन २०१७ ते २०२० या कालावधीत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी…
Read More...